Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Palghar Shocking: धक्कादायक! चौकशीसाठी आलेल्या महिलेवर हवालदारकडून लैंगिक अत्याचार, पोलीस निरीक्षकाची बदली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 8 December 2025, 12:42

Palghar Shocking: पालघर: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी वर्दीतील रक्षकच भक्षक बनल्याची संतापजनक घटना घडली आहे. पालघर येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलेल्या एका महिलेवर पोलीस हवालदारांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

हेही वाचा- महापालिका निवडणुक मैत्रीपूर्ण लढण्याची शक्यता, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची स्पष्टता

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने सांगितले की, ती कासा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आली होती, मात्र या प्रक्रियेदरम्यान हवालदार शगर बोगाडे यांनी चौकशीच्या नावाखाली अश्लिल कृत्य केले. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने FIR दाखल केला.

या प्रकरणाचा पुढील तपास आता कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला असून, हवालदार बोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी हवालदाराला लोकल क्राइम ब्रांचच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षकाची बदली

घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी तातडीने कारवाई केली आहे. कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मंडले यांची तात्काळ बदली करून त्यांना जिल्हा मुख्यालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघरची ही घटना सर्वांना हादरवून टाकणारी आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारावाई करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Next Post

Pune News: पुन्हा एकदा नवले पुलावर अपघात; पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.