Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुन्हा एकदा नवले पुलावर अपघात; पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 8 December 2025, 13:04

पुणे: पुणे-बंगळूरू महामार्गावरील नवले पुलावर आज सकाळी पुन्हा एका स्कूल बस आणि कारमध्ये जोरदार धडक झाली, ज्यात 2 व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवले पुलावर अपघातांची मालिका आजही सुरूच आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एका ‘पंच’ कारला पाठीमागून येणाऱ्या स्कूल बसने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत कारमधील 2 प्रवासी जखमी झाले, परंतु त्यांना तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने जखमींची स्थिती सध्या स्थिर आहे. विशेष म्हणजे, बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

पाहा व्हिडीओ:

पुण्यातील नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात

अपघातात दोन जण जखमी

नवले पुलावर स्कूल बस व कारची धडक pic.twitter.com/JDMl3enSMh

— ✧ 𝕾𝖍𝖚𝖇𝖍𝖆𝖒 ✧ (@shubham_pb) December 8, 2025

पुणे शहरात सर्वाधिक अपघात होणाऱ्या 19 रस्त्यांच्या यादीत नवले पुलाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कात्रज बोगद्याकडून पुलाकडे येताना रस्त्याला असलेला 4.3 टक्क्यांचा तीव्र उतार हे अपघातांचे मुख्य कारण मानले जाते, ज्यामुळे भरधाव वाहनांचा वेग अनियंत्रित होतो.

अपघाताची मालिका पाहता केलेल्या उपाय योजनानंतरही अपघाताची मालिका सुरुच आहे. दरम्यान, सध्याचा अपघात किरकोळ असला तरी, प्रशासनाने या धोकादायक पुलावर तातडीने कठोर आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Next Post

Pune News: पुणे वाहतूक विभागाची ड्रिंक-अँड-ड्राईव्हविरोधात मोठी मोहीम; 176 चालकांवर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.