Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने पाचगणी -महाबळेश्वर येथे स्वच्छ्ता मोहीम सुरु…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 August 2022, 15:12

लहू चव्हाण 

पाचगणी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने स्वच्छ्ता अभियाना अंतर्गत दांडेघर ते महाबळेश्वर मुख्य मार्गाच्या दुतर्फा पडणारा कचरा गोळा करण्याची रस्त्यालगत असणाऱ्या खातेदारांना कचरा उचलण्याची जबाबदारी देण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आला. गोडा यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन या योजनेचा शुभारंभ केला.

ग्रामपंचायत भोसे आणि पांगारी आणि हिलदरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही मोहीम हाती घेण्यात आली.‌‌ या कार्यक्रमास प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सुषमा चौधरी – पाटील गट विकास अधिकारी अरुण मरभळ, मंडल अधिकारी विजय ढगे,ग्रामसेवक आर व्ही चव्हाण, तलाठी निलेश गीते, दीपक पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन नगरी पाचगणी -महाबळेश्वर या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूला दांडेघर, भोसे, व पांगारी दरम्यान मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, हे कचऱ्याचे ढीग हटवून कचरामुक्त रस्त्यासाठी भोसे आणि पांगारी ग्रामपंचायती कार्यरत असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.याचाच एक भाग म्हणून अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ग्रामपंचायत पांगारी व भोसे ग्रामस्थांशी संवाद साधून श्रमदानाबरोबर विविध कार्यक्रम या कालावधीत आयोजित करणेबाबत चर्चा केली व सूचना दिल्या .

 

दरम्यान, या स्वच्छ्ता मोहिमेत प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला‌. यावेळी वन व्यवस्थापन समितीचे वनअधिकारी,भोसे, पांगारी सरपंच सदस्य, ग्रामस्थ व मान्यवर सहभागी झाले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post

परंडा येथे शालेय विद्यार्थीनींनी पोलिसांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp