Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने ‘उद्या’ रामदरा येथे वनभोजनाचे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 3 August 2022, 19:12

लोणी काळभोर (पुणे) : परिसरात भरपूर पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करण्यासाठी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी (ता. ०४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वनभोजनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.

 

लोणी काळभोरचे ग्रामदैवत ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची पालखी विठ्ठल मंदिरापासून तीर्थक्षेत्र रामदरा येथे नेण्यात येणार आहे. वनभोजन करण्याची प्रथा येथे गेल्या अनेक वर्षापासून आहे. यावर्षी वरुणराजाने थोडीशी कृपादृष्टी केली असली तरी प्रतिवर्षाची परंपरा अबाधित ठेवून वनभोजना साठी जाताना पालखी अंबरनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे जाईल. या सोहळ्यात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावातील आबालवृद्ध सहभागी होतात. गुलालाची उधळण करत, विविध संतांचे अभंग गात सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र रामदरा येथे हा पालखी सोहळा पोहोचतो.

रामदरा येथील राममंदिरात आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन डोंगरावरील गोवर्धन पर्वताची पुजा करण्यात येते. त्यानंतर तीर्थक्षेत्र रामदरा येथील महंत हेमंतपुरी महाराज यांच्या वतीने उपस्थितांना भात, आमटी, शिरा, जिलेबी, लाडूचा महाप्रसाद देण्यात येतो. याबरोबरच आलेले भाविक आपापल्या घरुन पुरण पोळी घेऊन येतात. यावेळी एकमेकांना आग्रह करून पुरणपोळी खायला दिली जाते.

दरम्यान, भोजन झाल्यावर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात अंबरनाथाची दोन्ही मंदिरे, महादेव, विठ्ठल व मारुतीच्या मंदिरात आरती होते. त्यानंतर पालखी परत ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या जुन्या मंदिरात आणली. तेथे आरती होऊन वनभोजनाची समाप्ती होते. या दिवशी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून कोरडा दिवस पाळावा तसेच वनभोजनाच्या कार्यक्रमात सर्व गावक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन योगेश काळभोर व हभप विनोद महाराज काळभोर यांनी केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post

ब्युटी टिप्स : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घ्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.