Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nitin Gilbile Murder: नितीन गिलबिले हत्याकांडात नवा ट्विस्ट! हत्येच्या कटात 4 जणांचा सहभाग; ‘या’ कारणामुळे झाडल्या गोळ्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 15 November 2025, 17:09
Nitin Gilbile Murder: New twist in Nitin Gilbile murder case! 4 people involved in the murder conspiracy; Shots fired due to 'this' reason

Photo-Social Media

पुणे: पिंपरीमध्ये दोन दिवसांपूर्वी नितीन गिलबिले (Nitin Gilbile Murder) यांची वडमुखवाडी-अलंकापुरम (Pune Crime) रस्त्यावर फॉर्च्युनर गाडीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कारमध्ये तिघांमध्ये झालेली चर्चा वादात बदलली आणि या वादात अमित पठारे व विक्रांत ठाकूर यांनी पिस्तुलातून नितीन गिलबिले यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह गाडीतून बाहेर फेकून देत त्यांच्या पायावरून गाडी चालवत दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून एकूण चार जणांचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे. आरोपींची नावे अमित पठारे, विक्रांत ठाकूर, सुमित पटेल आणि आकाश पठारे अशी असून यातील अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर याला न्यायालयाने 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Latest Breaking News)

 

पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. “या हत्या प्रकरणात सुरुवातीला दोन आरोपींचा सहभाग आढळला होता. मात्र तपास वाढवल्यानंतर आणखी दोन जणांचा सहभाग उघड झाला असून एकूण चार जणांनी मिळून ही हत्या केली आहे. या चार जणांपैकी दोन आरोपी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते, तर उर्वरित दोन आरोपींचा सहभाग नंतर स्पष्ट झाला. नितीन गिलबिले यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. आरोपींची सखोल चौकशी करून शस्त्र शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती उपायुक्त जगताप यांनी दिली.

नितीन गिलबिले यांची हत्या दोघा मित्रांनी केल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणामागचं नेमकं कारण काय असावं, याबाबत चर्चा सुरू होती. यावर उपायुक्त जगताप म्हणाले, “प्राथमिकदृष्ट्या हा खून आर्थिक व्यवहारातील वादातून झाल्याचं दिसत आहे. मात्र हा वाद नेमका कशातून निर्माण झाला आणि तो किती दिवसांपासून सुरू होता, हे तपासाअंती स्पष्ट होईल. आरोपींची चौकशी सुरू असून या हत्येचा कट कधीपासून रचला गेला होता, याचा तपास सुरू आहे.”

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेले दोन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्या फॉर्च्युनर कारमध्ये नितीन गिलबिले यांची हत्या करण्यात आली ती कार आरोपी अमित पठारे याच्या मालकीची होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विक्रांत ठाकूरला लोणावळा परिसरातून आणि अमित पठारेला वाघोली परिसरातून अटक केली. हे हत्या प्रकरण केवळ प्लॉटिंग आणि संपत्तीच्या वादापुरतं मर्यादित आहे की यात आणखी काही गुंतागुंत आहे, याबाबतची माहिती पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Meeting: Devendra Fadnavis government's big bang! Reservation to land records; 6 historic decisions approved in the cabinet meeting

Maharashtra Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा धमाका! आरक्षण ते भूमी अभिलेख; मंत्रिमंडळ बैठकीत 6 ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब

Wednesday, 1 April 2026, 16:05
Playing on religious sentiments and looting millions of rupees! How can a fraudster deceive vegetarians by saying, "Fish has no bones"?

धार्मिक भावनांचा खेळ अन् लाखो रुपयांची लूट! “माशात हाडं नसतात” असं सांगून भोंदू खरातने शाकाहारींना कसं फसवंल?

Wednesday, 1 April 2026, 15:40
Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Next Post
Ranjhangaon Ganpati: 2 accused who robbed workers at knifepoint arrested within 48 hours; Strong performance by Ranjhangaon MIDC police

Ranjhangaon Ganpati: कामगारांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 आरोपींना 48 तासात बेड्या; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.