Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Navratri Special : नवरात्रीच्या नऊ दिवस; नऊ रंगाचे काय असते महत्व जाणून घ्या?

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 13 October 2023, 13:32

Navratri Special : कुठलाही सण-उत्सव साजरा करताना त्याचे काही नियम असतात विशेषता देवादिकांशी जोडलेला असेल तर काही गोष्टींची काळजी हि घ्यावी लागते.

 

15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे या काळात देवीच्या विविध अवतारांची पूजा केली जाते. 9 रंगाचे कपडे घातले जातात यामुळे देवी प्रसन्न होते अशी धारणा आहे देवीचे आवडते रंग जाणून घ्या.

देवीचे आवडते रंग

१५ ऑक्टोबर रविवार- नारंगी रंग

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनासोबत शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. देवीला केशरी रंग आवडतो. केशरी रंग ऊर्जा आणि आनंदाची भावना देतो. केशरी रंग सकारात्मक उर्जा  प्रसारित करतो.

१६ ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग

नवरात्रीचा दुसरा दिवस] 16 ऑक्टोबर ब्रह्मचारिणी देवीला समर्पित केला जाते. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान केल्याने देवीसोबत भोलेनाथाना आशीर्वाद प्राप्त होतो सफेद है पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.

ऑक्टोबर मंगळवार लाल रंग

17 ऑक्टोबर रोजी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ राहील. लाल  रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. लाल रंग शक्ती आणि प्रेमाचे प्रतिक आहे.

१८ ऑक्टोबर बुधवार गडद निळा

18 ऑक्टोबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा करा, असे मानले जाते की हा रंग आनंदाची भावना देतो, यामुळे समृद्धी वाढते.

१९ ऑक्टोबर गुरुवार पिवळा रंग

19 ऑक्टोबरला पिवळा रंग परिधान करून देवी स्कंदमातेची पूजा करणे खूप शुभ राहील. पिवळा रंग धारण करून  पूजन केल्याने सौभाग्य प्राप्त होते.

२० ऑक्टोबर शुक्रवार हिरवा रंग

20 ऑक्टोबर रोजी माता कात्यायनीची पूजा केली जाईल, या दिवशी भक्तांनी हिरवा रंग परिधान केल्याने प्रगतीचा मार्ग खुला होईल. हिरवा रंग निसर्ग समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे . यामुळे सुखी वैवाहिक जीवन आणि संतती वाढीचे आशीर्वाद मिळतात.

२१ ऑक्टोबर शनिवार राखाडी रंग

21 ऑक्टोबर रोजी देवी कालरात्रीच्या पूजेमध्ये राखाडी रंग परिधान करावा. नवरात्रीमध्ये राखाडी रंगाची पूजा केल्याने दुष्टांचा नाश होतो.

२२ ऑक्टोबर रविवार जांभळा रंग

22 ऑक्टोबर रोजी जांभळा रंगाचे कपडे परिधान करून देवी महागौरीची पूजा करावी,  नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते.

२३ ऑक्टोबर सोमवार- मोरपंखी रंग

23 ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल, या दिवशी मोरपंखी रंगाचा वापर करा, मोरपिसी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमता दर्शवितो.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Manohar Bhosale News : भोंदू मनोहर भोसलेला थोडासा दिलासा; पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी

Saturday, 2 May 2026, 19:12

Pune Crime News : नसरापूरनंतर चाकण हादरले; तीन वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय आरोपी अटकेत

Saturday, 2 May 2026, 19:02

Pune Drug News : कोंढव्यात ‘ड्रग्ज माफिया’वर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजासह महिला-युवक जेरबंद, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 2 May 2026, 18:27

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

Saturday, 2 May 2026, 18:02

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Saturday, 2 May 2026, 17:53

Pune Solapur Road Trafice : नायगाव चौकातील कोंडीला दिलासा! नवीन डिव्हायडर बदलामुळे वाहतूक सुलभ होणार

Saturday, 2 May 2026, 17:29
Next Post

Pune News : जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी पार्थ पवार असावेत, ही सर्वांचीच इच्छा; दिगंबर दुर्गाडे यांची स्पष्टोक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.