Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोणाचे सरकार, कोणाची हवा? 29 महापालिकांचा आज फैसला; संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 16 January 2026, 8:47

पुणे: २९ महानगरपालिकांच्या (Municipal Corporation Election Results) निवडणुकांचा आज निकाल जाहीर होत आहे. काल मतदान पार पडल्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी १२ पर्यंत काहीसे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. केवळ शहरांचा विकासच नव्हे, तर आगामी निवडणुकांपूर्वी कोणत्या पक्षाची ताकद किती, याचे उत्तर आजच्या निकालातून मिळणार आहे.

 

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबईत यावेळी चुरस प्रचंड आहे. एकत्र आलेले ठाकरे बंधूंची जोडी महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवणार की, सत्ताधारी त्यांना रोखणार? हा प्रश्न केवळ सत्तेचा नसून अस्तित्वाचा आहे. पुण्यापासून नागपूरपर्यंत आणि नाशिकपासून संभाजीनगरपर्यंत सर्वच बड्या शहरांमध्ये स्थानिक आघाड्यांनी प्रस्थापितांना तगडे आव्हान दिले आहे.

मुंबई वगळता इतर सर्व शहरांमध्ये ‘बहुसदस्यीय प्रभाग रचना’ असल्याने मतदारांमध्ये मोठा गोंधळ होता. ४ सदस्यांचा एक प्रभाग असल्याने अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी प्रस्थापित पक्षांच्या नाकीनऊ आणले आहेत. ज्या उमेदवारांचे व्यक्तिगत नेटवर्क मजबूत आहे, त्यांनाच या रचनेत यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

जालना (६१%) आणि परभणीत (६६%) झालेली मोठी मतदानाची टक्केवारी सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. मुंबई आणि पुण्यात मतदारांमध्ये नेहमीप्रमाणे निरुत्साह दिसला असून येथे ५२ ते ५५ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण ५६.६७ टक्के मतदान झाले. कमी मतदानाचा फटका नक्की कोणाला बसणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

३ लाख रुपयांनी भरलेली पर्स कँटीनमध्येच राहिली अन् 'वंदे भारत' सुटली अन् नंतर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.