Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईच्या महापौरांवर प्रसिद्धीच्या खर्चाचा आरोप! वारेमाप उधळपट्टीमुळे राजकारण तापलं, विरोधक आक्रमक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 August 2026, 14:09

मुंबई : मुंबई महापालकेच्या महापौर रितू तावडे या खर्चावरून पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 25 लाख 12 हजार 786 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एक वर्षाच्या कालावधीसाठी हा निधी वापरला जाणार असून, मुंबई महानगरपालिका कायदा 1888 च्या कलम 69-क नुसार हा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.या प्रस्तावामुळे महापालिकेत नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थायी समितीसमोरील कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे ‘महापौर कार्यालयाचे सोशल मीडिया हँडलिंग’ असा उल्लेख आहे. परंतु, प्रकरण प्रसिद्धीझोतात आल्यावर पालिकेने दिलेले स्पष्टीकरण वेगळेच आहे. हा खर्च केवळ महापौरांच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी नसून संपूर्ण पालिका प्रशासनाच्या सोशल मीडिया व्यवस्थापनातील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे संशय व्यक्त केला जात आहे.

याआधीही महापौरांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या खर्चावरून मोठा गदारोळ झाला होता. एप्रिल 2026 मध्ये बंगल्याच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी 3.40 कोटी रुपये आणि जुलै 2026 मध्ये बाह्य कामांसाठी 2.89 कोटी रुपये असे एकूण 6.29 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, जोरदार विरोध झाल्यानंतर बाह्य कामांचा 2.89 कोटींचा प्रस्ताव रद्द करावा लागला होता.

 

तसेच, माजी महापौर आणि विरोधी पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यापूर्वी तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तीन महिन्यांच्या प्रसिद्धीसाठी 10 लाख रुपयांचा खर्च आणि खाजगी स्वीय सहाय्यकासाठी दरमहा 50 हजार रुपयांच्या मानधनाची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा 25 लाखांहून अधिक रुपयांच्या सोशल मीडिया कंत्राटामुळे महापौरांच्या प्रसिद्धी खर्चाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात! ५ वाहनं एकमेकांवर आदळली; रिक्षाचा चक्काचूर

Wednesday, 19 August 2026, 14:36

एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचं आमिष! 39 जणांनी 20 कोटी 34 लाख दिले अन् अचानक भिशीच बंद; शिरूरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा

Wednesday, 19 August 2026, 14:33

मुंबईच्या महापौरांवर प्रसिद्धीच्या खर्चाचा आरोप! वारेमाप उधळपट्टीमुळे राजकारण तापलं, विरोधक आक्रमक

Wednesday, 19 August 2026, 14:09

‘तुला पेरू देतो’ म्हणत शेतात नेलं, जबर मारहाण केली अन् तिच्या शरीराचे लचके तोडून केली हत्या; जुन्नर येथील घटनेची A to Z माहिती आली समोर

Wednesday, 19 August 2026, 13:40

‘आज महागडी दारू प्यायची’ म्हणून 20,300 रुपयांच्या 6 बाटल्या चोरल्या; पुण्यात दोघांचा प्लॅन पोलिसांनी पाडला हाणून

Wednesday, 19 August 2026, 13:20

कपडे वाळत टाकायला गेले अन् काळाने घात केला! लोखंडी तारेत उतरला हायव्होल्टेज करंट, दौंड येथील दोन भावांचा जागीच मृत्यू

Wednesday, 19 August 2026, 12:58
Next Post

एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचं आमिष! 39 जणांनी 20 कोटी 34 लाख दिले अन् अचानक भिशीच बंद; शिरूरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.