Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Crime : धक्कादायक! तृतीयपंथी टोळीकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार; जबरदस्ती लिंगपरिवर्तन करत साडी नेसवली अन्…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 November 2025, 19:10
mumbai crime

photo - ppn

Mumbai Crime : मुंबईतून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ट्रान्सजेंडर टोळीने १९ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे या तरुणावर जबरदस्ती करून लिंग बदल शस्त्रक्रिया करायला लावली. पैसे उकळले त्याला धमक्या दिल्या. या सर्व अश्लील कृत्यांचे चित्रीकरणही करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ( mumbai crime)

 

नेमकं काय घडलं :

मालाड मधील कुरार गावातील अप्पापाडा या भागात राहणारा १९ वर्षीय किशोर सोबत हा प्रकार घडला. त्याने घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना सांगितले की, तो म्हंटला की त्याची सुमारे दीड वर्षापूर्वी कावेरी (कार्तिक वेदमणी निकम) तिच्याशी मैत्री झाली. या ओळखीतून मालवणीतील एका ट्रान्सजेंडर गटाची प्रमुख असलेली नेहा खान (नेहा इप्टे) शी भेट झाली. ५ ऑगस्ट रोजी किशोरला नेहाच्या घरी बोलावण्यात आले होते. तिथे गेल्यावर नेहा सोबतचं, कावेरी, भास्कर शेट्टी आणि माही यांच्याशी माझी भेट झाली. बोलता बोलता त्यांनी मला लिंग परिवर्तनासाठी जबरदस्ती करायला सुरुवात केली. जेव्हा मी लिंग परिवर्तनासाठी नकार दिला तेव्हा त्यांनी मला एका खोलीत बंद केले, मारहाण केली आणि अश्लील कृत्ये करायला सुरुवात केली. त्यांनी बळजबरी करत या सर्व प्रकाराचा व्हिडिओ देखील काढला. त्यानंतर ते मला व्हिडिओ व्हायरल करेल असं म्हणत धमकी देत पैशाची मागणी करायचे. व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीपोटी माझ्या आईने दहा हजार रुपये ट्रान्सफर केले. पण ही टोळी मला माझ्या आईला धमक्या देत पैशांची मागणी करत होती. त्यांनी साडी नेसवून भीक मागायला लावणे, सार्वजनिकरित्या अपमान करणे असेही प्रकार सुरुच ठेवले.
यानंतर २८ ऑक्टोबर रोजी नेहा, तिचा पती सोहेल खान, त्यांचा दत्तक मुलगा भास्कर आणि इतरांनी त्याला सुरतमधील रिपल मॉलजवळील रुग्णालयात नेले. दबाव टाकून काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करून घेतली आणि लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यात आली. असे आरोप पिडितचे आल्याचा आरोप आहे. मुंबईत परतल्यावर त्याला घरकाम करायला लावणे, मारहाण आणि ४.५ लाखांची मागणी असा छळ सुरूच होता.

चार आरोपींना अटक (mumbai crime)

४ नोव्हेंबर रोजी तरुणाने त्यांच्या तावडीतून पळ काढला, पण पुन्हा पकडला गेला. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी हस्तक्षेप करून त्याची सुटका केली. त्यानंतर त्याने धैर्य एकवटून पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पोलिसांनी अपहरण, कट रचणे, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि जबरदस्तीने लिंग परिवर्तन यांसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Playing on religious sentiments and looting millions of rupees! How can a fraudster deceive vegetarians by saying, "Fish has no bones"?

धार्मिक भावनांचा खेळ अन् लाखो रुपयांची लूट! “माशात हाडं नसतात” असं सांगून भोंदू खरातने शाकाहारींना कसं फसवंल?

Wednesday, 1 April 2026, 15:40
Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36
Next Post
Loni Kalbhor: More than 6 candidates are willing to contest the elections from Loni Kalbhor Zilla Parishad group; while four people are in the fray from Kadamwakvasti Panchayat Samiti group

Loni Kalbhor: लोणी काळभोर जिल्हा परिषद गटातून 6 हून अधिक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक; तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणात चार जण रिंगणात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.