Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

LPG GAS News : पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय! केंद्राने बुकिंगच्या कालावधीत केला मोठा बदल, पाहा नवे दर.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 March 2026, 13:25
LPG cylinder

photo- social media

LPG GAS News : पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाचा परिणाम आता थेट भारतीय ग्राहकांवर दिसू लागला आहे. इस्रायल, इराण आणि अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडर वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयच्या माहितीनुसार, देशात सध्या पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा प्रत्यक्ष तुटवडा नसला तरी काही ठिकाणी व्यावसायिक गॅसचा काळाबाजार आणि साठेबाजी होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (ESMA) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना किमान 24 ते 25 दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे.

दरम्यान, एलपीजीच्या किंमतीतही अलीकडे वाढ झाली आहे. 7 मार्चपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 60 तर व्यावसायिक 19 किलो सिलिंडरमध्ये 114.5 इतकी वाढ करण्यात आली आहे.

सध्याच्या दरांनुसार राजधानी नवी दिल्ली येथे 14.2 किलो नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडर 913 ला मिळत आहे. मुंबई मध्ये किंमत 912.50, कोलकाता मध्ये 939, तर चेन्नई मध्ये 928.50 इतकी झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 1,883 पर्यंत पोहोचली आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, आयात केलेल्या एलपीजीचा वापर करताना रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले जात आहे. वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवणे आणि काळाबाजार रोखणे हेच या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

कोरेगाव मूळचे माजी सरपंच बापूसाहेब बोधे यांचे अल्पशा आजाराने निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.