Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : बिबट्याचा वावर ! कोलवडी, मांजरी खुर्द व आव्हाळवाडी परिसरात दहशत; सुरक्षिततेसाठी ‘तात्काळ पिंजरे’ लावा, युवराज काकडे यांची मागणी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 8 December 2025, 20:09
Loni Kalbhor

photo- ppn

 Loni Kalbhor : पूर्व हवेलीतील कोलवडी, मांजरी खुर्द व आव्हाळवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे या परिसरात परिसरात तात्काळ पिंजरे लावावेत अशी मागणी आरोग्यदूत व ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा वनाधिकारी महादेव मोहिते यांच्याकडे केली. सोमवारी (ता. 08) पुण्यातील वनसंरक्षक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन निवेदन देऊन हि मागणी केली आहे. ( Loni Kalbhor)

 

दिलेल्या निवेदनानुसार, पूर्व हवेली तालुक्यातील कोलवडी भागातील गायकवाड वस्ती, थोरातवस्ती, नामाजी पाटील मळा, तसेच मांजरीतील VTP प्रकल्प परिसर आणि आव्हाळवाडीतील डोमखेलवस्ती परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांच्या हल्ल्यांत काही जनावरांचा मृत्यू झाला आहे.

वारंवार बिबट्याचे दर्शन झाल्याने, तिन्ही गावांतील शहरालगत दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या परिसराची एकत्रित लोकसंख्या तब्बल एक लाखांच्या घरात असल्याने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आपल्या वन विभागाच्या पथकास तात्काळ कोलवडी, मांजरी खुर्द व आव्हाळवाडी परिसराची पाहणी करण्यास सांगून, नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने लवकरात लवकर योग्यत्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, निवेदनानंतर जिल्हा वनाधिकारी महादेव मोहिते यांनी तालुका वनअधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती काकडे यांनी दिली.

यासंदर्भात आरोग्यदूत व ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे म्हणाले, “बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि जनावरांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पिंजरे लावावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा वनाधिकारी महादेव मोहिते तात्काळ तालुका वन अधिकाऱ्यांना सूचना देऊन यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.”

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Pune Crime

Pune Crime : गुंडांचा हैदोस! माणुसकी दाखवणे जीवावर बेतले; छेड काढणाऱ्या गुंडांकडून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.