Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Body Election : नगर पंचायतीत आता ‘एकच हुकूमी एक्का’! छोट्या शहरांमधील राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 February 2026, 12:32

Local Body Election : राज्य सरकारनं नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या नियमांत मोठा बदल करायचं ठरवलंय. आज हे सुधारणा विधेयक विधिमंडळात मांडलं जाणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी हलचल होण्याची शक्यता आहे.

नव्या नियमानुसार आता एकच माणूस एकाच वेळी अध्यक्ष आणि सदस्य अशा दोन जागांवर निवडणूक लढवू शकणार आहे. एवढंच नाही तर दोन्ही ठिकाणी जिंकला तर त्याला दोन्ही पदं एकत्र ठेवता येणार आहेत. आधी असं झालं तर एक पद सोडावं लागायचं, पण आता तसं करावं लागणार नाही.

मतदानाबाबत मात्र एक अट आहे. तो व्यक्ती सदस्य म्हणून फक्त एकदाच मतदान करू शकेल. पण जर मतदानात सत्ताधारी आणि विरोधकांची मतं बरोबरीत पडली, तर अध्यक्ष म्हणून त्याला ‘निर्णायक मत’ देण्याचा अधिकार असणार आहे. म्हणजे शेवटचा निर्णय त्याच्याकडे जाऊ शकतो.

या निर्णयामुळे विशेषतः लहान नगर पंचायतांमध्ये अध्यक्षांची ताकद वाढणार आहे, असं बोललं जातंय. त्यामुळे स्थानिक पातळीवर काही नेत्यांचं वर्चस्व आणखी मजबूत होऊ शकतं. आता विरोधक या विधेयकावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

Tuesday, 1 September 2026, 17:43

जळगाव घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ‘ग्रामपंचायत अधिकारी युनियन’चा भव्य मूक मोर्चा! पुणे जिल्हा परिषदेपासून कलेक्टरेटपर्यंत एल्गार, ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्कार कायम..

Tuesday, 1 September 2026, 17:24

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36
Next Post

फळविक्रेत्यानं फळांना लावलं चक्क उंदीर मारण्याचं औषध, ग्राहकांच्या जीवाशी खेळ; पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp