Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Land Regristation: मोठी बातमी! ‘एनए’ नंतर आता जमिनींबाबतची ‘ही’ अटही रद्द; बांधकाम व्यावसायिकांना कोट्यवधींचा दिलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 December 2025, 22:57
Land Registration: Big news! After 'NA', now 'this' condition regarding land has also been cancelled; Relief worth crores to construction professionals

Land Regristation: राज्य सरकारने सामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक (NA Land) आणि जमीनधारकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही (Property Regristation) दिवसांपूर्वी सरकारने अकृषिक परवानगी म्हणजेच एनए मिळवण्याची अनिवार्य अट (NA Property) शिथिल केली होती. आता त्यानंतर पुढचे पाऊल टाकत जमीन वापर बदलासाठी आवश्यक असलेली सनद घेण्याची अटही पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जमीन व्यवहार आणि बांधकाम प्रक्रियेत मोठी सुलभता येणार आहे. (Breaking News)

 

बुधवारी विधानसभेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक 2025 सादर करताना या बदलांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की 1966 च्या जमीन महसूल संहितेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही अनेक प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ होत्या. विशेषतः 2014 ते 2018 या काळात करण्यात आलेल्या सुधारणा काही प्रमाणात उपयोगी ठरल्या, पण सनद अनिवार्य असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

आता जमिनीचा वापर बदल करताना सनद घेण्याची गरज राहणार नाही. त्याऐवजी जमीनधारकांना रेडीरेकनरच्या दरानुसार नाममात्र प्रीमियम भरावा लागणार आहे आणि वापर बदलाची प्रक्रिया नियमित केली जाणार आहे. यामुळे कागदपत्रांची झंझट, मंजुरीसाठी लागणारा वेळ आणि अतिरिक्त खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

सरकारने प्रीमियमचे नवे दरही जाहीर केले आहेत. 1000 चौरस मीटरपर्यंतच्या जमिनींसाठी रेडीरेकनर मूल्याच्या 0.1 टक्के प्रीमियम आकारला जाईल. 1001 ते 4000 चौरस मीटरपर्यंतच्या जमिनींसाठी 0.25 टक्के प्रीमियम लागू असेल. तर 4001 चौरस मीटर व त्यापेक्षा मोठ्या भूखंडांसाठी रेडीरेकनर मूल्याच्या 0.5 टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे. हे दर निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी लागू असतील.

सरकारने स्पष्ट केले आहे की या निर्णयामुळे कर किंवा इतर शुल्कात कोणतीही कपात होणार नाही. मात्र प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक झाल्यामुळे भ्रष्टाचाराच्या शक्यता कमी होतील आणि नागरिकांचा वेळ वाचेल. या बदलामुळे जमीन विकासाशी संबंधित व्यवहार आणि बांधकाम प्रकल्पांना वेग मिळण्याची शक्यता असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Daily Horoscope: 'वृषभ', 'सिंह' आणि 'कुंभ' राशींच्या लोकांवर होणार 'पैशांचा वर्षाव'? आजचा दिवस तुमच्यासाठी 'शुभ' की 'अशुभ', वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.