Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्जत: शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली ड्रग्जचा कारखाना, 11 कोटी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 May 2025, 11:18

कर्जत: कर्जतमध्ये एका फार्महाऊसवर ड्रग्ज कारखाना सुरु असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. किकवी भागात  शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली ड्रग्जचा कारखाना सुरु होता.दरम्यान, पोलिसांनी कारवाई करून या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे.  मुंबई पोलिसांनी किकवी येथील सावली फार्महाऊसवर छापा टाकून अंदाजे ११.०५ कोटी रुपये किमतीचे ५.५ किलोग्रामपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त केले. तसेच 1 कोटी रुपयांचा ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालदेखील जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील किकवी इथं शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली अंमली पदार्थ निर्मिती केली जात होती.

 

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वाकडकरांची सुरक्षा आता अधिक बळकट! मेट्रो स्थानकावर 60 मीटर लांबीचा पादचारी पूल कार्यान्वित

Tuesday, 30 June 2026, 22:58

एका रात्रीसाठी 2 लाख रुपये मोजायच्या ‘या’ मराठी अभिनेत्री! मुंबईत हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Tuesday, 30 June 2026, 21:44

पुणे-सोलापूर महामार्गावर थरार! पोलिसांच्या भीतीने सुसाट पळालेल्या टेम्पोची 20 वाहनांना धडक; चालकाला नागरिकांचा चोप

Tuesday, 30 June 2026, 21:05

‘मला परीक्षेत नापास का केलं?’ म्हणत विद्यार्थाचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; शाब्दिक वाद अन् थेट चाकूहल्ला

Tuesday, 30 June 2026, 20:28

शिरूरमध्ये भरदिवसा धाडसी चोरी; ॲक्टिव्हाच्या डिक्कीतून रोकड लंपास…..

Tuesday, 30 June 2026, 20:19

प्रॉपर्टीच्या वादातून तरुणाला काठी अन् विटेने मारहाण; तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 30 June 2026, 19:41
Next Post

भाजपची खेळी ; निवडणुकीत मुंबई - ठाण्यात एकनाथ शिंदेंची तर पुण्यात अजित पवारांचीं कोंडी करणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.