IPL Final Squad: आयपीएल (IPL) 2026 च्या लिलावामध्ये सर्व 10 संघांची खेळाडूंची अंतिम यादी समोर आली आहे. लिलावात एकूण 77 खेळाडूंना फ्रँचायझींनी खरेदी केले. विकत घेतलेल्या खेळाडूंमध्ये 48 भारतीय आणि 29 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आगामी हंगामात देशी-विदेशी खेळाडूंची जबरदस्त टक्कर पाहायला मिळेल. या लिलावाचा केंद्रबिंदू ठरला ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन, ज्याच्यावर सर्वाधिक बोली लागली आणि तो या वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आता हा लिलाव पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक संघाची ताकद कशी आहे हे पाहण्यासाठी खेळाडूंची अंतिम यादी खालीलप्रमाणे…

१. मुंबई इंडियन्स (MI)
- हार्दिक पांड्या (कर्णधार)
- रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, ट्रेंट बोल्ट.
- शार्दुल ठाकुर, तिलक वर्मा, दीपक चहर, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश.
- रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, विल जैक, शेरफेन रदरफोर्ड.
- मयंक मारकंडे, रघू शर्मा, नमन धीर, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार.
- अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत.
२. चेन्नई सुपर किंग्स (CSK)
- ऋतुराज गायकवाड (कर्णधार)
- एमएस धोनी, शिवम दुबे, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस.
- उर्विल पटेल, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, राहुल चहर, खलील अहमद.
- नूर अहमद, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, प्रवीण चौधरी.
- ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान.
- जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, आयुष म्हात्रे.
३. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
- कॅमेरॉन ग्रीन, सुनील नरेन, रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती.
- उमरान मलिक, वैभव अरोरा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रमणदीप सिंग.
- हर्षित राणा, अनुकुल रॉय, अंगकृष्ण रघुवंशी, फिन एलन, मथिशा पाथिराना.
- राहुल सिंग, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी.
- टिम सीफर्ट, मुस्तफिजुर रहमान, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप.
४. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)
- रजत पाटीदार (कर्णधार)
- विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, टीम डेव्हिड.
- क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड.
- भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह.
- सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल.
- मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान.
५. लखनौ सुपर जायंट्स (LSG)
- ऋषभ पंत (कर्णधार)
- निकोलस पूरन, मिशेल मार्श, आवेश खान, मोहसीन खान, वानिंदु हसरंगा.
- एनरिक नॉर्टजे, जोश इंग्लिश, मोहम्मद शमी, अर्जुन तेंडुलकर, शाहबाज अहमद.
- अर्शीन कुलकर्णी, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव.
- आकाश सिंह, मुकुल चौधरी, नमन तिवारी, अक्षत रघुवंशी.
- अब्दुल समद, आयुष बदोनी, एडन मार्करम, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग.
६. सनरायझर्स हैदराबाद (SRH)
- पॅट कमिन्स (कर्णधार)
- ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी.
- लियाम लिविंगस्टोन, शिवम मावी, जैक एडवर्ड्स, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट.
- ब्रायडन कारसे, ईशान मलिंगा, जीशान अंसारी, शिवांग कुमार, सलिल अरोरा.
- साकिब हुसैन, ओंकार तरमाळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेट्रा.
- आर. स्मृती, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस.
७. पंजाब किंग्स (PBKS)
- युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन.
- हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्यूसन, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, विष्णु विनोद.
- कूपर कॉनोली, बेन ड्वार्शुइस, प्रवीण दुबे, विशाल निषाद.
- प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, शशांक सिंग, नेहल वढेरा.
- मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यांश शेडगे, मिशेल ओवेन, जेवियर बार्टलेट.
८. राजस्थान रॉयल्स (RR)
- रवींद्र जडेजा, सॅम करन, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रियान पराग.
- जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, क्विना मफाका, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई.
- कुलदीप सेन, ॲडम मिल्ने, संदीप शर्मा, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी.
- लुआन-ड्राईस प्रिटोरियस, डोनोवन फरेरा, युधवीर सिंग चरक, सुशांत मिश्रा.
- यशराज पुंजा, विघनेश पुथूर, रवी सिंग, अमन राव, ब्रिजेश शर्मा.
९. दिल्ली कॅपिटल्स (DC)
- केएल राहुल, मिचेल स्टार्क, अक्षर पटेल, कुलदीप यादव, पृथ्वी शॉ, डेव्हिड मिलर.
- बेन डकेट, लुंगी एनगिडी, काइल जेमीसन, नितीश राणा, अभिषेक पोरेल.
- अजय मंडल, आशुतोष शर्मा, दुष्मंथा चमीरा, करुण नायर, माधव तिवारी.
- समीर रिझवी, टी नटराजन, ट्रिस्टन स्टब्स, विप्रराज निगम.
- औकिब नबी, पथुम निसांका, साहिल पारख.
१०. गुजरात टायटन्स (GT)
- शुभमन गिल (कर्णधार)
- राशिद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, साई सुदर्शन.
- जोस बटलर, ग्लेन फिलिप्स, जेसन होल्डर, टॉम बँटन, ल्यूक वुड.
- इशांत शर्मा, गुरनूर सिंग ब्रार, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव.
- अशोक शर्मा, पृथ्वी राज येरा, कुमार कुशाग्रा, अनुज रावत.
- निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया.
आयपीएलच्या लिलावानंतर प्रत्येक संघाची रचना आता निश्चित झाली आहे. या लिलावात 77 खेळाडूंवर 25 कोटींहून अधिक रकमेची बोली लागली. विशेषतः प्रत्येक संघांमध्ये अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा झालेला समावेश, यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. सर्व संघांच्या या अंतिम यादीनंतर, आता चाहते आयपीएल 2026 साठी उत्सुक आहेत.







