Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये पकडला अर्धा किलो गांजा ; महिला तस्कराला अटक पण… मुख्य म्होरक्या अजूनही फरारच

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 May 2025, 17:03

लोणी काळभोर : सार्वजनिक रस्त्यावर खुलेआम गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून 11 हजार रुपये किंमतीचा 550 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई लोणी काळभोर पोलीस व अंमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) गावात गुरुवारी (ता.15) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केली आहे.

 

मंगल संतोष भाले (वय 40, रा गारूडी वस्ती, लोणी कळभोर, हवेली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रविन्द्र रघुनाथ रोकडे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्कारांसह अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने लोणी काळभोर पोलीस व अंमली पदार्थ विरोधी पथक-२ हे संयुक्तरीत्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना लोणी गावात एक महिला स्वत:जवळ गांजा बाळगून विक्री करीत आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी महिला मंगल भाले ही बेकायदेशिररित्या गांजा विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून 11 हजार रुपये किंमतीचा सुमारे ५५० ग्रॅम गजा जप्त करण्यात आला आहे. तिच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि मानसोपचार विषयक पदार्थ कायदा, १९८५ प्रमाणे कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ), प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, महिला पोलीस हवालदार राणी खामकर, रविन्द्र रोकडे, पोलीस अंमलदार प्रदीप गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

”गांजा तस्करीतील मुख्य म्होरक्या अजूनही फरारच”

लोणी काळभोर पोलिसांनी मागील आठ दिवसाच्या कालावधीत गांजाची विक्री करणाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन पुरुषासह एका महिला तस्कराला अटक केली आहे. मात्र लोणी स्टेशन परिसरात एक गांजा तस्कर मागील अनेक अनेक वर्षापासून गांजा खुलेआम विक्री करीत आहेत. मागील दोन महिन्यापूर्वी त्याच्या दोन साथीदारांवर एनपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्या दोघांनी या गांजा तस्करीतील मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले आहे. तरीही तो खुलेआम लोणी स्टेशन परिसरात फिरत आहे. या छोट्या छोट्या विक्रेत्यांना तोच गांजा पुरवीत आहे. गांजा तस्करीतील मुख्य म्होरक्या अजूनही फरारच आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन त्या गांजा तस्करावर एवढा मेहरबान का आहे. असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
new building to construct by spending 110 crore for ministers

मंत्र्यांसाठी ११० कोटींची नवी सुसज्ज इमारत; मंत्रालय मुख्य इमारतीच्या शेजारी बांधकाम सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.