Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Deputy CM Eknath Shinde News : शिंदेंचा अजित पवारांना जोरदार झटका; २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 November 2025, 9:38
Deputy Chief Minister Eknath Shinde News: Shakti's blow to Ajit Pawar; 25 sarpanchs, big leader with posts declared entry

photo - social media

Deputy CM Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. पारनेर तालुक्यात झालेल्या शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी तब्बल 25 सरपंच, अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी झावरे पाटील यांच्या प्रवेशाचे स्वागत करत पारनेरच्या विकासाची जबाबदारी स्वतःकडे घेतली असल्याचे स्पष्ट केले.

 

शिंदे म्हणाले की, सुजित झावरे पाटील यांच्या प्रवेशामुळे पारनेर आणि नगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. त्यांनी समाजकारणातून आणि जनतेच्या विश्वासातून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याकडे धनादेश नसला तरी जनादेश आहे, असे शिंदे यांनी सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आपण जिंकल्या असल्याचे सांगत, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्याचा संकल्प करूया, असे आवाहन केले.

शिंदे पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असावा, स्थगिती देणारा नसावा. सुजित पाटील हे प्रामाणिक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेते आहेत. वयाच्या 23 व्या वर्षी पंचायत समितीचे सभापती आणि 28 व्या वर्षी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पारनेरचा विकास वेगाने होईल. त्यांच्या पाठीशी माझे आणि शिवसेनेचे पूर्ण बळ आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

या वेळी शिंदे यांनी पारनेर तालुक्यातील मनरेगा निधी वाढवण्याचे निर्देश देण्याचे सांगितले. तसेच पारनेर पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तातडीने मंजूर करण्यात येईल आणि नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

‘लाडकी बहीण योजना’ संदर्भात शिंदे म्हणाले की, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. मी ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहे आणि राज्यातील अडीज कोटी बहिणींचा लाडका भाऊ हीच माझी खरी ओळख आहे. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत सांगितले की, ज्यांनी विकासाला अडथळे आणले, त्यांना जनतेने नाकारले आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमचा टॉनिक आहे. जो काम करेल तो पुढे जाईल, मागण्याची गरज नाही, असे सांगत शिंदे यांनी सुजित झावरे पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post

मोठी अपडेट..! पार्थ पवार अडकणार? अजित दादांनी झटकले हात; म्हणाले मुख्यमंत्र्यांनी चौकशी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.