Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंड तालुक्यात मोठी चोरी! वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटच्या डी. पी. मधली 770 किलोची तांब्याची तार लंपास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 December 2025, 19:38

पुणे: पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दौंड (Daund News) तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी (Daund Crime) मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस (Pune News) आली असून याप्रकरणी (Pune Crime) दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यानुसार ही घटना 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजल्यापासून 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेच्या दरम्यान घडली आहे (Breaking News)

 

या प्रकरणात तक्रारदार (Vasantdada Sugar Institute) आझरसेठ भानुदास कोपर, वय 45 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. मळण ता. दौंड जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार वसंत दादा शुगर कारखान्यात लोणारवाडी येथे पंप ऑपरेटर म्हणून काम करत होते. कारखान्यातील गट नंबर 192 मध्ये असलेल्या 250 केव्ही क्षमतेच्या डीपीजवळ ही चोरी झाली आहे. (Latest Marathi News)

तक्रारीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी 6.00 वाजता मोटार बंद करून तक्रारदार घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता मोटार सुरू करण्यासाठी गेले असता डीपी चालू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासणी केल्यानंतर डीपीमधील तांब्याच्या वायर चोरीला गेल्याचे आढळून आले. (Marathi Batmya)

या चोरीत वसंत दादा शुगर कारखान्याच्या 250 केव्ही क्षमतेच्या डीपीमधील सुमारे 770 किलो तांब्याची वायर चोरीला गेली असून त्याची किंमत 3 लाख 85 हजार रुपये इतकी आहे. अज्ञात इसमांनी डीपी फोडून तांब्याची वायर काढून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 303(2) आणि 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेंद्र हरिभाऊ लोहार यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक गोपाळ बासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दौंड तालुक्यात डी. पी. मधील तांबा चोरीचे प्रकार सातत्याने घडत असून, या चोरीच्या एकाही गुन्ह्याचा तपास अद्याप पोलिसांना लावता आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि महावितरण प्रशासनात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यासोबतच महावितरणकडून अनेक प्रकरणांमध्ये उशिरा फिर्याद दाखल केली जात असल्याने तपासावरही त्याचा परिणाम होत असल्याचं चित्र आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Jalgao

Jalgao : अखेर 'ते' दुर्दैवी सत्य समोर! रहस्यमयरीत्या बेपत्ता असलेली धनश्री अखेर मृतावस्थेत सापडली; गावात शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.