Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: 14 अपत्य अन् आईचे काळे कारनामे! माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याने खळबळ; नेमकं प्रकरण काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 10 December 2025, 9:21

नाशिक: मातृत्व (Crime News) हे एका स्त्रीसाठी सर्वात मोठे वरदान असते, परंतु नाशिकमध्ये पैशांच्या हव्यासापोटी आईने केलेली एक अत्यंत मन हेलावून टाकणारे कृत्य समोर आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव बरड्याची वाडी येथील एका 45 वर्षीय महिलेने आपल्या 14 अपत्यांपैकी अनेकांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

 

आर्थिक परिस्थितीमुळे उचलले धक्कादायक पाऊल

कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे तिने काही मुला-मुलींची विक्री केली. बच्चुबाई विष्णू हंडोगे असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने वयाच्या 45 वर्षांपर्यंत 14 मुलांना जन्म दिला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आरोग्य विभागाच्या तपासणीतून खुलासा

महिलेला नुकतेच बाळ झाले होते, परंतु त्या मुलाचे वजन फारच कमी होते. त्यामुळे, मुलाची प्रकृती पाहण्यासाठी आरोग्य विभागाने आशा कर्मचाऱ्यांना तिच्या घरी पाठवले. महिलेच्या घरी पोहोचल्यावर, कर्मचाऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्यांना काहीतरी अनुचितघडल्याचा अंदाज आला. कसून चौकशी केल्यावर, महिलेने बाळ विक्री केल्याचे सत्य कबूल केले आणि हे गंभीर कृत्य समोर आले.

प्राप्त माहितीनुसार, या महिलेने तिच्या 14 मुलांपैकी अंदाजे सहा मुलांची विक्री केली असावी, असा प्राथमिक संशय आहे. या भयंकर खुलास्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक गट आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी  व्हावी, अशी जोरदार मागणी करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31
Next Post

Pune Drugs Seized: पुणे विमानतळावर धडाकेबाज कारवाई! बँकॉकवरूनआलेल्या तरुणाकडून 2.29 कोटींचा गांजा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.