Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बांगलादेशात बीएनपीचा दणदणीत विजय; बांगलादेशात सत्तांतर होताच भारताला दिला थेट इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 13 February 2026, 10:02

नवी दिल्ली: बांगलादेशात झालेल्या 12 फेब्रुवारीच्या (Bangladesh News) निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ने (BNP) मिळवलेला दणदणीत विजय हा केवळ सत्तेचा बदल नसून,  समीकरणे बदलणारा ठरणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत-बांगलादेश संबंध चांगले होते. सुरक्षा, व्यापार आणि दहशतवाद रोखण्यासाठी हसीना यांनी भारताला मोलाची साथ दिली. मात्र आता 17 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर तारिक रहमान आता पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. मात्र, त्यांच्या या विजयाने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात चिंतेचे ढग दाटले आहेत.

 

मात्र, बीएनपीने दिलेला “मित्र व्हा, मास्टर नाही” या नाऱ्याचा अर्थ असा की, ढाका आता दिल्लीच्या प्रभावातून बाहेर पडून चीन आणि पाकिस्तानशी अधिक जवळीक साधण्याची शक्यता आहे.

 जमातचा इतिहास नेहमीच कट्टर भारतविरोधी राहिला आहे. दरम्यान, या सत्तेत बीएनपीची सहयोगी असलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ला ७० जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, आता बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि सीमेवरील घुसखोरी पुन्हा ऐरणीवर येऊ शकते.

तणाव असला तरी तारिक रहमान यांना आर्थिक वास्तवाची जाणीव ठेवावी लागेल. व्यापार, वीज पुरवठा आणि विशेषतः तीस्ता नदी पाणीवाटपासाठी त्यांना भारताची मदत लागणारच आहे. त्यामुळेच, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी आता थेट बीएनपीशी संवाद वाढवण्यास सुरुवात केली आहे. रहमान यांचा विजय भारतासाठी चांगला मानला जात नसला, तरी संबंध चांगले करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Next Post

ग्राहकांना दिलासा! बँकेच्या वसुली एजंटची दादागिरी आता चालणार नाही; RBI चा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.