Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खटाव मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदीअविनाश कदम तर सचिवपदी नितीन राऊत…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 February 2023, 13:01

वडूज : खटाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी खटावचे अविनाश कदम, उपाध्यक्षपदी औंधचे सचिन सुकटे, तर मायणीचे इम्रान जमादार व वडुजचे नितीन राऊत यांची सहकार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये सहसचिवपदी पुसेगावचे विशाल सुर्यवंशी, कोषाध्यक्षपदी कातर खटावचे विठ्ठल नलवडे, कलेढोणचे दिपक नामदे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून खटावचे जेष्ठ पत्रकार विनायक भिसे, सायगावचे अजित जगताप तर प्रसिद्धी प्रमुखपदी विसापूरचे ऋषिकेश पवार यांची निवड करण्यात आली.

येथील समर्थ करियर ॲकॅडमी येथे झालेल्या बैठकीत जेष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके, पांडुरंग तारळेकर ,फिरोज मुलाणी (सर), विलासराव आपटे, पद्मनील कणसे आदी उपस्थित होते. यावेळी नाजीम मुल्ला, संतोष साळुंखे, प्रशांत जाधव, पंकज कदम, विलास कुलकर्णी, नितीन राजे, केशव कचरे यांनी मराठी पत्रकार परिषदेचे सदस्यत्व स्विकारले.

 

यावेळी प्रा. दिलीप पुस्तके, विनय भिसे, पांडुरंग तारळेकर, अजित जगताप, विलासराव आपटे, सचिन सुकटे यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिरोज मुलांनी यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता कोळी यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

'इलेक्ट्रिटीटी'. मुलगा 'कॅपेटीटी'.. वडील 'पब्लिटीटी'... आजोबा 'टिटी' मात्रा या घराला लागू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.