Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Allahabad High Court: ‘एखाद्या मुलीचं स्तन पकडणं, पायजम्याचा नाडा सोडणं, ओढत नेणं हा बलात्काराचा गुन्हा नाही’ न्यायमूर्तींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ; प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 15:49
Allahabad High Court: 'Grabbing a girl's breasts, pulling her pajama bottom, dragging her is not a crime of rape', the judge's controversial statement creates a stir; What is the case?

अलाहाबाद: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) एका वादग्रस्त निर्णयावर भारताचे सरन्यायाधीशांनी अत्यंत कठोर शब्दांत (Ram Manohar Miishra) नाराजी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात ‘पायजम्याची नाडी सोडणे आणि स्तन पकडणे हे बलात्काराच्या प्रयत्नासाठी पुरेसे नाही,’ असे निरीक्षण नोंदवले होते. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत तो रद्द केला आहे. (Breaking Nres)

 

असंवेदनशील टिप्पणी टाळल्या पाहिजेत

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये अशा प्रकारच्या टिप्पणी महिलांवर आणि पीडितांवर भीती निर्माण करणारा परिणाम करतात. त्यामुळे अनेकदा पीडित महिलांवर तक्रार मागे घेण्याचा दबाव निर्माण होतो. सरन्यायाधीशांनी म्हटले की, विशेषत: उच्च न्यायालयांनी निर्णय लिहिताना किंवा सुनावणीदरम्यान अशा दुर्दैवी आणि असंवेदनशील टिप्पणी कोणत्याही परिस्थितीत टाळल्या पाहिजेत.या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत खटला पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. (Marathi News)

आदेशाला स्थगिती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 19 मार्च रोजी दिलेल्या निर्णयात आरोपींवरील बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्नाचे गंभीर कलम कमी करून अन्य कलमांखाली खटला चालवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयात न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी 2 आरोपींवरील आरोप बदलले, तर 3 आरोपींची फौजदारी पुनर्विलोकन याचिका स्वीकारली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 25 मार्च रोजी या आदेशाला स्थगिती दिली. (Marathi Batmya)

हेही वाचा: पुण्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीचा आगळावेगळा ‘मास्टरप्लॅन’! महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांचं लाडक्या बहिणींना नव्हे तर र ‘या’ वर्गाला प्राधान्य…

प्रकरण उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील

हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील आहे. 12 जानेवारी 2022 रोजी एका महिलेने तक्रार दाखल करत 10 नोव्हेंबर 2021 रोजी तिच्या 14 वर्षांच्या मुलीसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप केला होता. तक्रारीनुसार आरोपींनी मुलीला बाईकवर नेऊन तिच्या गुप्तांगाला स्पर्श केला, पायजम्याची नाडी सोडली आणि पुलाखाली ओढण्याचा प्रयत्न केला. किंकाळी ऐकून काही नागरिक आले असता आरोपींनी धमकी देत पळ काढला होता.

या प्रकरणात आरोपींविरोधात आयपीसी आणि पॉक्सो कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आणि त्यावर देशभरातून टीका झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत हस्तक्षेप केला. आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसह देशातील न्यायालयांच्या निरीक्षणांबाबत नवे मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36
Next Post

बनावट कागदांवर काढून दिले ओरिजिनल पिस्तूल परवाने; नीलेश घायवळ टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या एजंटला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.