Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Aashadhi Vari News : श्रीक्षेत्र पैठणची श्रीसंत एकनाथ महाराज यांची पालखी हरी नामाचा गजर करत परंडा येथून पंढरीला मार्गस्थ..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 June 2023, 20:22

सुरेश घाडगे, परंडा   

 

Aashadhi Vari : परंडा : शहरात बुधवारी आगमन झालेली शांतीब्रम्ह श्रीसंत एकनाथ महाराज यांची पालखी गुरुवार (दि.२२) सकाळी ११ वाजता हरी नामाचा गजर करत पंढरपुरच्या दिशेने मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. शहरात पैठण येथून आलेली श्रीसंत एकनाथ महाराज यांची ४२५ वर्षांची परंपरा असलेली पालखी बुधवारी (दि.२१)  सायंकाळी दाखल झाली. यावेळी शहरातील मान्यवरांनी स्वागत केले तर भाविक भक्तानी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. (Aashadhi Vari)

पालखी मोहन देशमुख यांच्या निवासस्थानी मुक्कामी विसावली. यावेळी देशमुख परिवाराच्या वतीने आभिषेक करण्यात आला. भजन, कीर्तन, हरीपाठ व महाप्रसाद वाटप कार्यक्रम झाला. (Aashadhi Vari)

श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी मंगळवारी सकाळी नाष्टा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली. (Aashadhi Vari)

यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, रणजित पाटील, विश्वजित पाटील, वैद्यकीय अधिक्षक व्ही. डी. कुलकर्णी, मोहन देशमुख, मुकुंद देशमुख, अजित पाटील, बुध्दीवान लटके, प्रशांत गायकवाड, किशोर पाटील आदीसह भाविक भक्त उपस्थित होते. (Aashadhi Vari)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post

Loni Kalbhor Accident News : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदमवाकवस्ती येथे भीषण अपघात ; दोघे गंभीर जखमी, गुरुवारी (ता.२२) रात्री साडेनऊची घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.