Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Accident News : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदमवाकवस्ती येथे भीषण अपघात ; दोघे गंभीर जखमी, गुरुवारी (ता.२२) रात्री साडेनऊची घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 June 2023, 22:07

Loni Kalbhor Accident News लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ॲक्सिस बँकेजवळ भीषण अपघात झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.२२) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  (Loni Kalbhor Accident News) या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. (Loni Kalbhor Accident News)

अपघातात जखमी झालेल्यांची नावे 

कुणाल कचराप्पा मलखांबे व ओमकार सोपान बंडलकर (दोघे रा, सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून कुणाल आणि ओमकार हे दोघे ॲक्टिवावरून गुरुवारी (ता.२२) रात्री नऊ वाजण्याच्या घरी चालले होते. महामार्गावरून पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जात असताना, त्यांची दुचाकी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ॲक्सिस बँकेजवळ आली असता, त्यांच्या दुचाकीला आयशरने पाठीमागून जोरदार धडक दिली.

दरम्यान, या अपघातात कुणाल आणि ओमकार दोघे गंभीर जखमी झाले. तेव्हा दोन रिक्षाचालकांनी समयसूचकता दाखवून दोन्ही जखमींना लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांवरही उपचार सुरु असून त्यातील कुणाल याचा हात तर ओमकार याचा पाय फॅक्चर झाल्याची माहिती समोर येत आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Indapur News : लक्ष लक्ष नेत्रांनी टिपला इंदापूरचा रिंगण सोहळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp