Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

31 डिसेंबरनंतर पॅन कार्ड होणार बंद? गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय; वाचा सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 15 December 2025, 15:48

नवी दिल्ली: भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही (Aadhaar PAN Link Deadline) सर्वाधिक महत्त्वाची ओळखपत्रे आहेत. परंतु, ज्या नागरिकांनी अजूनही ही दोन्ही कागदपत्रे एकमेकांशी जोडलेली नाहीत, त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्डाच्या लिंकिंगचा नियम अत्यंत कडक केला आहे. सरकारने या जोडणीसाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 अशी ठरवली आहे. या निश्चित वेळेत लिंकिंग पूर्ण न केल्यास, संबंधित व्यक्तीचे पॅन कार्ड आपोआप ‘बंद’ केले जाईल. या कठोर निर्णयामुळे, अनेक लोकांच्या दररोजच्या आर्थिक व्यवहारांवर आणि कामांवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.

 

ज्या व्यक्तींनी अद्याप आपले पॅन कार्ड आधार कार्डासोबत जोडलेले नाही, अशा सर्व नागरिकांना ही कारवाई लागू होईल. पॅन बंद करण्यात आल्यास अनेक संबंधित सेवांवरही निर्बंध येऊ शकतात. कर प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट कार्ड्सचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यास मदत होईल.

तुमचे पॅन कार्ड आधारशी जोडण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलला भेट द्यावी. वेबसाईटच्या ‘Quick Links’ विभागात ‘Link Aadhaar’ नावाचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायावर क्लिक करून सर्व आवश्यक माहिती भरून अटी स्वीकारल्यानंतर आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण होईल.

सरकारने हे स्पष्ट केले आहे की, 31 डिसेंबर 2025 नंतर कोणतीही सूट किंवा मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे वेळेत प्रक्रियापूर्ण करणे बंधनकारक आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Next Post
beed news

Beed News : साध्या उलटीच्या त्रासामुळे संस्कृतीला रुग्णालयात नेलं, पण तिथे जे घडलं...! संतप्त कुटुंबाने डॉक्टरांवर केले गंभीर आरोप.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.