Thursday, June 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रायगड आरोग्य विभाग : 12 वी ते वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 11:42
recruitment in maha pareshan company maha government
पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (पुरुष/ महिला)“ पदांच्या एकुण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10, 12, & 17 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
या पदांकरीता मुलाखत 10, 12, & 17 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) घेण्यात येणार आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (पुरुष/ महिला)
पद संख्या – 93 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा –
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
इतर पदांसाठी –
खुला प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
नोकरी ठिकाण – रायगड
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – रु.न. 213, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय अलिबाग
मुलाखतीची तारीख – 10, 12, & 17 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट- raigad.gov.in
अधिक माहिती साठी PDF जाहिरात वाचावी.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची धास्ती! पोलिसांचा ‘डिजिटल पहारा’; 21 कॅमेऱ्यांमधून ठेवणार हालचालींवर लक्ष

Wednesday, 10 June 2026, 22:59

सांगली पालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 90 दिवसांपासून गायब असलेल्या 37 कर्मचाऱ्यांचे निलंबन; आयुक्तांच्या धडक कारवाईने खळबळ

Wednesday, 10 June 2026, 22:24

काळाचा क्रूर घाला! मामाच्या गावी निघालेली भावंडं घरी परतलीच नाहीत; एकाच अपघातात तिन्ही भावंडांचा बळी

Wednesday, 10 June 2026, 21:42

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Wednesday, 10 June 2026, 21:00

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38
Next Post

महाराष्ट्र पोलीस अकादमीत ‘पुष्पा’राज : कडेकोट सुरक्षेतूनही चंदन चोरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.