Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : मीन, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा असणार आजचा दिवस?; वाचा राशीभविष्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 19 July 2024, 7:57

Horoscope Today : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर काहींसाठी वाईट असणार आहे. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचा लाभ होऊ शकतो? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या…

 

मकर

  • व्यवसाय : आज तुमचं तुमच्या कामावर विशेष लक्ष असेल. पैसे कसे कमावायचे याचा विचार तुम्ही कराल.
  • तरूण : तरूण विद्यार्थ्यांचा ओढा नोकरीपेक्षा जास्त व्यवसायाकडे वळताना दिसणार आहे.
  • नोकरी : कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत जास्त मेहनत करावी लागू शकते.
  • आरोग्य : आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांरखे त्रास तुम्हाला जाणवू शकतात.

कुंभ

  • तरूण : स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षेत चांगलं यश मिळवतील.
  • कुटुंब : आज दूरच्या नातेवाईकांडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.
  • नोकरी : आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मान-सन्मान मिळेल.
  • आरोग्य : तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

मीन

  • व्यवसाय : तुमचा व्यवासाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहभाग मिळेल.
  • तरूण : एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे वाहन चालवताना जास्त वेगाने गाडी चालवू नका.
  • नोकरी : आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून आशीर्वाद मिळू शकतो.
  • आरोग्य : आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
Next Post
recruitment in tata memorial mumbai know the details here

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर येथे नोकरीची संधी; एक लाखापर्यंत मिळू शकतो पगार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.