Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आला उन्हाळा ! तुमचं आरोग्य सांभाळा; आहार वेळेत घ्या अन् स्वस्थ राहा

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 17 March 2025, 7:30

सध्या मार्चचा अर्धा महिना संपला आहे. तरी उन्हाचा तीव्र कडाका जाणवत आहे. या कडक उन्हामुळे आणि उष्णतेमुळे अनेकांना त्रास जाणवू शकतो. त्यात काहींना अशक्त वाटू लागते, आजारी पडतात. अशावेळी आहार, व्यायाम आणि काही साध्या गोष्टींचे आवर्जून पालन करावे लागते.

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला चक्कर, डोळ्यासमोर अंधारी येण्यासह उन्हाचा ताप, डोळ्यांची आग, मूत्राशयाची समस्या यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत ‘हिट स्ट्रोक’ अर्थात उष्णाघात टाळण्यासाठी आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, जे पचनक्रिया सुधारतात. सरबत प्यायल्याने उष्माघातात आराम मिळतो. कवठ सिरपमध्ये भरपूर फायबर असते, ते पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.

याशिवाय, यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. तसेच पुदिन्याची ताजी पाने खाल्ल्याने उष्माघातापासून आराम मिळू शकतो. यामध्ये असलेले मेन्थॉल शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. यासोबतच उष्माघातापासूनही बचाव होतो. कीवी हे फळही उन्हाळ्यात गुणकारी ठरू शकते. कीवीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होऊ शकते. यामध्ये असलेले पोटॅशियम उष्माघातापासून आराम देण्यास उपयुक्त ठरते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22
Next Post
Know the daily horoscope here in detail

'या' राशींच्या लोकांना आज संयमाने काम करण्याची गरज; जाणून राशिभविष्य सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp