Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : गोडवलीत गटारीचे सांडपाणी वाहतेय उघड्यावर ; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, परिसरात दुर्गंधी..

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Saturday, 13 May 2023, 15:16

Pachgani News | पाचगणी : गोडवली (ता.महाबळेश्वर) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळच गटाराचे सांड पाणी उघड्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

येथील विठ्ठल मालुसरे व नितीन मालुसरे यांच्या घरात गेली दोन वर्षांपासून नव्याने बांधलेल्या गटाराचे सांड पाणी येत आहे. त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे सतत तक्रार करुनही आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने ओरड होत आहे.

सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घराच्या बांधकामासाठी काढलेले खड्डे तुडुंब भरलेले असतात.त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचा उपद्रवही होत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत गोडवली गावचे सरपंच मंगेश पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले सदर सांड पाणी पाहून प्रतिक्रिया देईन. ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गेली दोन वर्षांपासून सुरू असलेल्या गटाराच्या गळती विषयी सरपंचानाच काही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 
लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा रंगणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp