Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : त्वचा आणि केसांच्या समस्येवर टी ट्री ऑईल प्रभावी, जाणून घ्या टी ट्री ऑईलचे फायदे…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 9:33

पुणे : Health – टी ट्री ऑईल विशेष करून त्वचा आणि केसांच्या समस्येवर प्रभावी आहे. (Health) टी ट्री ऑईल हे टी ट्रीचा पानांपासून काढले जाते. शक्यतो टी ट्री ऑईल कोणत्यातरी कॅरियर तेलात मिक्स करून मगच त्वचेला लावावं. (Health) टी ट्री ऑईल चे सेवन करू नये. याचा उपयोग फक्त त्वचेच्या बाह्यभागासाठी करावा. (Health)

जाणून घ्या टी ट्री ऑईलचे फायदे आणि कसा वापर करावा याविषयी माहिती –

१. टी ट्री ऑईलचा आणखी एक फायदा म्हणजे फंगल इन्फेक्शन दूर ठेवते. तुमच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन झाले असेल तर टी ट्री ऑइल घ्या. त्यात नारळ तेलाचे दोन थेंब टाका. नंतर ते त्या भागावर लावा.

२. अनेकांना तेलकट त्वचेची समस्या जाणवते. त्यामुळे अनेक पर्याय अवलंबवले जातात. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर टी ट्री ऑईलचा वापर करा. टी ट्री ऑईलमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेतील सेबमचे प्रमाण कमी होते.

 

३. तुमच्या चेहऱ्यावर जर मुरूम झाले असतील तर, टी ट्री ऑईलचा वापर करा. टी ट्री ऑईलमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात.

४. एखाद्याला खेळताना वा काही करताना जखम झाली असेल तर टी ट्री ऑईल वापरा. कारण टी ट्री ऑइल जखम लवकर भरण्यास मदत करते. यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे जखमेतील संसर्गजन्य जीवाणू नष्ट होतात आणि जखम भरण्यास मदत करते.

५. चिकनपॉक्समुळे त्वचेवर काळे-लाल डाग पडतात. ज्यामुळे जळजळ होते आणि रूग्णाला खाज असह्य होते. या काळ्या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑईलचा वापर करू शकता.

६. भाजलेल्या त्वचेसाठी टी ट्री ऑईल फायदेशीर आहे. टी ट्री तेलातील अँटीमायक्रोबियल गुणांमुळे जळजळ आणि वेदनेपासून आराम मिळतो.

आरोग्याच्या संदर्भात अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा : 

Health Care | छातीत जळजळ होत असेल तर ‘हे’ घरगुती उपाय करून पहा…!

Health : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत असेल तर ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश…!

Health Care | ‘या’ आजारांवर आंबेहळद गुणकारी, जाणून घ्या कसा करावा वापर…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Chandrakant Patil : महापालिकेने कामांसाठी सीएसआरच्या माध्यमातून उद्योगांचे सहकार्य घ्यावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.