Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baby Diet: 1 वर्षाच्या बाळासाठी पौष्टिक आहार! ‘या’ गोष्टी नक्की खाऊ घाला; जाणून घ्या सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 November 2025, 15:50

पुणे: बाळ जेव्हा 1 वर्षाचे (Baby Diet) होते, तेव्हा त्याचा आहार आणि पोषण याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या वयात बाळाच्या वाढीचा वेग अधिक असतो आणि त्याला आईच्या दुधासोबतच ठोस आहाराची गरज भासते. 1 वर्षाच्या बाळाला कोणते पदार्थ खाऊ घालावेत, जेणेकरून त्याचे आरोग्य चांगले राहील, याबाबत आहारतज्ज्ञ (Dietitians) महत्त्वाचा सल्ला देत आहेत.

 

1 वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा?

1 वर्षाच्या बाळाला संतुलित आणि पोषक आहार देणे आवश्यक आहे. या वयात बाळाच्या जेवणात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश असणे गरजेचे आहे.

बाळाच्या आहारात समावेश करावे लागणारे पदार्थ:

  • 1. दुग्धजन्य पदार्थ:

           1 वर्षानंतर बाळाला गाईचे किंवा म्हशीचे साधे दूध देऊ शकता. दह्यामध्ये प्रोबायोटिक्सअसल्याने पचनक्रिया चांगली राहते.

           पनीर चे छोटे तुकडे देऊ शकता.

  • 2. संपूर्ण धान्ये आणि तृणधान्ये :

    कॅल्शियमसाठी नाचणीची आंबील किंवा खीर उत्तम आहे. ओट्सची खिचडी, गव्हाची लापशी किंवा अगदी लहान मऊ भाकरी. मऊ भात, खिचडी किंवा डाळ-भात देणे योग्य राहील.

  • 3. प्रथिने :

    मऊ शिजवलेली डाळ (मसूूर, मूग), डाळीचे सूप किंवा मोड आलेली कडधान्ये (चांगले शिजवलेली) खाण्यासाठी द्यावेत.

  • 4. फळे आणि भाज्या :

    हंगामी फळे देऊ शकता. गाजर, भोपळा, रताळे, पालक यांसारख्या भाज्या उकडून, मॅशकरून किंवा मऊ खिचडीमध्ये मिक्स करून द्याव्यात.

महत्त्वाचे नियम आणि काळजी:

  1.  शक्य असल्यास बाळाच्या आहारात 1 वर्षापर्यंत मीठ आणि साखर वापरणे टाळावे.

  2. कडक अन्नपदार्थ छोटे तुकडे करून किंवा मऊ करून द्यावेत जेणेकरून ते बाळाच्या श्वासनलिकेत अडकणार नाहीत.

  3. चिप्स, पॅकेज्ड फूडआणि तळलेले पदार्थ देणे टाळावे.

  4. बाळाला दिवसभर पुरेसे पाणी द्यावे.

तज्ज्ञांच्या मते, बाळ 1 वर्षाचे झाल्यावर हळूहळू ते कुटुंबासोबत जेवणारे अन्न खाण्यास सुरुवात करते, त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आहार द्यावा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

duaghter murdered her mother with help of friend pune

Pune Crime : दारूच्या वादातून मजुराचा दगडाने ठेचून खून, कोंढवा पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Saturday, 2 May 2026, 13:53
two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

Saturday, 2 May 2026, 11:41

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

Saturday, 2 May 2026, 11:22

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

Saturday, 2 May 2026, 10:58

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

Saturday, 2 May 2026, 10:40
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Akola Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने मुलीसामोरच केलं भयंकर कृत्य; काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.