Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kaushik Death News : पैशांसाठी सतीश कौशिक यांची हत्या झाल्याचा दावा ; महिलेचे पोलिसांना पत्र…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 March 2023, 12:21

Kaushik Death News : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा त्यांच्या दिल्लीतील फार्म हाऊसमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत  नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. कौशिक यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप सतीश यांचा जवळचा मित्र असलेल्या विकास मालूची दुसरी पत्नी सान्वी मालूने केला आहे.

 

१५ कोटी साठी सतीश कौशिक यांची हत्या…

१५ कोटी साठी माझ्याच पतीने सतीश कौशिक यांची हत्या केली आहे. असा दावा सान्वी मालूने केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतचे पत्र दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मालूने केली आहे.

कौशिक यांनी तीन वर्षांपूर्वी विकासला गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये दिले होते. परंतु विकासने ते पैसे सतीशला परत केले नाहीत. कौशिक यांनी जेव्हा विकासाला हे पैसे परत मागितले, तेव्हा त्याने कट रचून सतीशचा खून केला असा दावा सान्वीने केला आहे. काही गोळ्यांच्या आणि औषधांच्या मदतीनं कौशिक यांची हत्या केली असल्याचा आरोप तिने आपल्या पत्रात केला आहे.

२३ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कौशिक आमच्या दुबईतील घरी आले होते. त्यांनी माझ्या पतीकडे १५ कोटी रुपयांची मागणी केली. मी तुला ३ वर्षांपूर्वी गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये दिले होते ते आता मला परत दे, मला पैशांची गरज आहे असं सतीश माझ्या पतीला म्हणाले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. विकास मालूने भारतात आल्यावर सतीशचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले.

जेव्हा सान्वीने विकासला या पैशाबाबत विचारलं तेव्हा आपण हे सगळे पैसे कोरोना काळात गमवल्याचे विकासने सांगितलं. आता त्याला पैसे कस परत करणार? याला आपल्या वाटेतून दूर केलं पाहिजे. त्यासाठी परदेशी मुलींची व्यवस्था करून त्याला औषधांचा ओव्हरडोज दिला जाणार असं विकास आपल्याला म्हणाला होता असा धक्कादायक खुलासा त्याच्या पत्नीने केलाय.

तिच्या पतीचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोपही सानवीने केला आहे. आता होळीच्या दिवशी विकासच्या फार्म हाऊसवर सतीशची तब्येत बिघडणे आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू हे सारे षड्यंत्र असल्याचे दिसते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे शाखा किंवा अन्य कोणत्याही एजन्सीकडे चौकशी करावी असं सान्वीने म्हंटल आहे. मात्र पोलिसांनी या सर्व प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Satish Kaushik Death : दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण आले समोर

Mumbai Fire News : मुंबईच्या गोरेगाव फिल्मसीटीत भीषण आग; काही कलाकार अडकल्याची भीती..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39
Next Post

Entertainment News : मराठी अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.