Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर प्रतीक्षा संपली! 16 वर्षांनंतर येणार 3 इडियट्स 2; पाहा कधी होणार रिलीज

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 25 December 2025, 17:00

मुंबई: बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘3 इडियट्स’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. 2009 मध्ये आलेल्या हा चित्रपट मैत्री आणि शिक्षणाची पद्धत यावर आधारित होता. आता तब्बल 16 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच सिक्वेल प्रेक्षकांच्या (3 Idiots Sequel) भेटीला येण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट पूर्ण केली असून, 2026 मध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू होऊ शकते. आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांनी या प्रकल्पावर काम सुरू केल्याचे बोलले जात आहे.

या चित्रपटात ‘राजू रस्तोगी’ची भूमिका साकारणारा अभिनेता शर्मन जोशी याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. शर्मनने सांगितले की, या चित्रपटाचा सिक्वेल यावा अशी त्याची मनापासून इच्छा आहे, मात्र अद्याप त्याला अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शर्मनच्या मते, जर कथेमध्ये खरोखरच ताकद असेल, तर आमिर खान, राजकुमार हिरानी आणि लेखक अभिजात जोशी यावर नक्कीच काम करतील.

 

विशेष म्हणजे, राजकुमार हिरानी हे आधी दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार होते, पण सध्या तो प्रकल्प बाजूला ठेवून ‘3 इडियट्स 2’ वर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या दुसऱ्या भागात जुन्या पात्रांची मैत्री 15 वर्षांनंतर कशी असेल, हे दाखवले जाण्याची शक्यता आहे. आमिर खान, आर. माधवन, करीना कपूर आणि शर्मन जोशी हे कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसतील, अशी आशा प्रेक्षक व्यक्त करत आहेत. जरी अद्याप निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post
Pune Mahapalika Election: "Two nationalists under one roof!" The formula for seat sharing has been decided; Mahavikas Aghadi's 'Plan A' is ready to wake up the BJP..

Pune Mahapalika Election: "एकाच छताखाली दोन राष्ट्रवादी! "जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपची झोप उडवणारा महाविकास आघाडीचा 'प्लॅन A' तयार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.