Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; सहा तारखेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 February 2025, 18:28
Maharashtra TET exam interim result declared Pune

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल वेबसाइटवर पाहता येणार आहे. टीईटी परीक्षा राज्यात १० नोव्हेंबरला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर झाली. या परीक्षेसाठी (पेपर १ आणि पेपर २) राज्यातील एकूण तीन लाख ५३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती.

 

या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करायची असल्यास किंवा निकालाबाबत काही आक्षेप असल्यास, ते विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यामधून सहा फेब्रुवारीपर्यंत नोंदवता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्यास, त्यांनीही आपले म्हणणे सहा फेब्रुवारीपर्यंत mahatet24msce@gmail.com या ईमेलवर पाठवावे. त्यानंतर आलेल्या निवेदनांचा विचार करण्यात येणार नसल्याचे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर, टीईटीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Next Post

धक्कादायक! पुणे स्टेशनवर तरुणीसोबत रिक्षा चालकाची हुज्जत; तरुणी म्हणाली 'हे माझ्यासाठी नवीन..' ; पहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.