Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Akola News : निंबी गावातील दहावीच्या विद्यार्थ्यांची यशाला गवसणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 June 2023, 12:15

अमोल वारणकर

Akola News  : अकोला (निंबी) : नुकताच दहावीचा निकाल लागला असून अकोला जिल्ह्यातील निंबी गावातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत भरघोस यश मिळवले आहे. प्रयत्नाला जिद्दीची जोड दिली की प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येऊ शकते, असा काहीसा प्रवास या छोट्या गावातील विद्यार्थ्यांचा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारस ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. निंबीगावातील ११ विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परिक्षा दिली आहे. सर्व उत्तीर्ण झाले आहेत.(Celebrating the success of the 10th class students of Nimbi village)

निकाल शंभर टक्के

२ मार्च ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये निंबी गावातील ११ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. (Akola News ) यात चार मुलांचा समावेश आहे तर सात मुलींची समावेश आहे. यामध्ये माजी सरपंच मुरलीधर सगणे यांचा मुलगा महेश मुरलीधर सगणे यास ९०.४० टक्के मिळाले आहे. तर गायत्री बाळकृष्ण पाचपोहेला ८२ टक्के मिळाले आहे.

 

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे
१) महेश मुरलीधर सगणे ९०.४०%
२) गायत्री बाळकृष्ण पाचपोहे – ८२ %
३) श्रुतिका दिलीप नागे – ७७.२०
४) समीक्षा अंबादास वानखडे ७५.२९%
५) प्रथमेश संतोष धोटे – ७१.६० %
६) वैष्णवी कैलास देशमुख ६० %
७) प्रसाद प्रकाश इसापुरे ६० %
८) रक्षा श्रीकृष्ण डाबेराव ५५.२० %
९) तेजस्विनी संतोष डाबेराव ५१ %
१०) अभिषेक गोपाल देशमुख ५०.४० %
११) सानिका बांगर ५० %

दरम्यान, यशस्वी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचे मुख्याध्यापक राजेश तायडे, सरपंच करुणा वानखडे, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी अभिनंदन केले. (Akola News ) तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Akola | मोठी बातमी ! अवकाळीमुळे मंदिरावर झाड कोसळले ; शेडखाली दबून 7 जणांचा मृत्यू…!

News for motorists : हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रात ; विना परवाना, मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालवाल तर होणार गुन्हा…

Ajit Pawar Taunted Eknath Shinde : हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Shirur News : वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्या; डॅाक्टरांचा नागरिकांना सल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.