Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्पॉटिफायने खर्च कपातीसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 8:10

मुंबई : ऑनलाईन म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी स्पॉटिफायने वाढता खर्च कमी करण्यासाठी जगभरातील 17 टक्के म्हणजेच 1500 कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. वाढता तोटा कमी करुन कंपनीला फायद्यात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

स्पॉटिफायची या वर्षातील तिसरी कामगार कपात आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात कंपनीने सहा टक्के कर्मचाऱ्यांना आणि जूनमध्ये दोन टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले होते. स्पॉटिफाय कंपनीचे चीफ एक्झुकेटिव्ह ऑफीसर डॅनियल इक यांनी कंपनीच्या ब्लॉगवर 17 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याची घोषणा केली आहे. नोकऱ्यांमधील ही कपात धोरणांतर्गत केली जात आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॅनियल यांनी आपल्या पोस्टमध्ये कंपनीतून किती कर्मचाऱ्यांना काढणार याबाबतची संख्या अद्याप सांगितलेली नाही. मात्र, कंपनीच्या एका प्रवक्त्याने जगभरातून 1500 कर्मचाऱ्यांना हटविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. स्टॉकहोम स्थित कंपनीने साल 2023 मध्ये सप्टेंबरपर्यंत सुमारे 50 कोटी डॉलरचा (4168 कोटी) तोटा झाल्याचे म्हटले आहे.

स्पॉटिफायने कोविड-19 च्या काळात कर्मचारी, कंटेट आणि मार्केटिंगवर 2020 आणि 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र, यासाठी कंपनीने स्वस्तात कर्ज घेतले होते. परंतु, नंतर व्याजदरात वाढ झाल्याने कंपनीची अडचण वाढली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Crime

Crime : शेतात महिलेचं ब्लाऊज आणि जळालेले फोटो; ‘त्या’ भयंकर प्रकारामुळे अख्खं गाव भीतीच्या छायेत! ‘त्या’ घटनेने खळबळ

Monday, 13 April 2026, 23:27
IPL 2026

IPL 2026 : आईने दागिने विकले, फाटलेल्या बुटात सामने खेळले; आता आयपीएल गाजवतोय बिहारचा साकिब! प्रेरणादायी प्रवास

Monday, 13 April 2026, 23:07
Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Next Post

Mumbai News : कैद्यांना फोनवर बोलण्यासाठी शुल्क देण्याच्या आदेशावर आक्षेप; उच्च न्यायालयानं घेतली गंभीर दखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.