Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमचंही HDFC बँकेत अकाउंट आहे? तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 6 July 2024, 9:00

नवी दिल्ली : तुमचंही एचडीएफसी बँकेत अकाउंट आहे? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना नव्या सिस्टिम अपग्रेडबद्दल माहिती दिली आहे. या काळात डाउनटाईममुळे काही सेवांवर परिणाम होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

 

एचडीएफसी बँकेच्या म्हणण्यानुसार, हे तांत्रिक अपग्रेड बँकेच्या सर्व्हरचा वेग वाढवण्यासाठी केले जाणार आहे. यामुळे ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारेल. एचडीएफसी बँकेचा नियोजित डाउनटाईम पुढील शनिवारी 13 जुलै 2024 रोजी असणार आहे. अपग्रेड मध्यरात्री 3 वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता संपेल. ग्राहकांची गैरसोय कमी करण्यासाठी बँकेने दुसरा शनिवार बँक सुट्टी म्हणून निवडला आहे.

‘या’ सेवांवर होणार नाही परिणाम

  • – रोख पैसे काढणे : तुम्ही तुमचे HDFC बँकेचे डेबिट कार्ड (प्रतिबंधित मर्यादेपर्यंत) किंवा क्रेडिट कार्ड वापरून कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकता.
  • – खरेदी करणे : डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI तुम्ही तुमचे एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड (प्रतिबंधित मर्यादेपर्यंत) किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप मशीनवर वापरू शकता.
  • – तुम्ही तुमच्या HDFC बँकेचे डेबिट कार्ड (प्रतिबंधित मर्यादेपर्यंत) आणि PayZap सह क्रेडिट कार्डने ऑनलाईन खरेदी करू शकता.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या घरात शिरले चोरटे! मस्साजोग गावात दहशतीचे वातावरण; केज पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

Friday, 10 April 2026, 15:41
Crime in Pune! Pistols and axes in the hands of minors; Sinhagad Road police set a trap and the accused was arrested

पुण्यात गुन्हेगारीचं सावट! अल्पवयीन मुलांच्या हाती पिस्तुल अन् कोयते; सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपी गजाआड

Friday, 10 April 2026, 15:34

आयटी हबमध्ये धर्मांतराचा सापळा! गोड बोलून ब्रेनवॉश आणि मग… नाशिकमधील त्या ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपचं काळं सत्य आलं समोर

Friday, 10 April 2026, 15:25

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Chakankar sisters' troubles increase! Shirdi police's "ultimatum" to Pratibha Chakankar; Will have to account for transactions worth 2 crore 40 lakhs

चाकणकर बहिणींच्या अडचणींत वाढ! प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांचा “अल्टिमेटम”; 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांचा द्यावा लागणार हिशोब

Friday, 10 April 2026, 14:47

“रिश्ते ही मायने रखते है”; सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत उतरणार? दिले थेट संकेत

Friday, 10 April 2026, 14:30
Next Post

मनोज जरांगे यांची आजपासून शांतता रॅली; हिंगोलीतून होणार सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.