Wednesday, July 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतनच्या हत्येचा कट आधीच ठरला होता? सियाने आधीच केली होती जामिनाची तयारी, धक्कादायक खुलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 8 July 2026, 12:13

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची काही दिवसापूर्वी लोहगडावरून ढकलून देऊन  हत्या करण्यात आली होती.या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने ही हत्या पूर्ण तयारीनिशी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तांत्रिक तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने हा संपूर्ण कट रचला होता. विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर पोलिसांच्या कचाट्यातून कसे सुटायचे, याचा अभ्यास तिने आधीच गुगलवर केला होता.

या गुन्ह्याची आखणी करण्यासाठी सियाने ‘मेघालय हनीमून मर्डर केस’चा सविस्तर अभ्यास केला होता. या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशी हिने प्रियकराच्या मदतीने पती राजा रघुवंशीचा खून कसा केला आणि त्यानंतर काय काय घडले, याची माहिती सियाने गुगलवर शोधली होती. पकडले गेल्यास जामीन कसा मिळवायचा, याचेही नियोजन तिने करून ठेवले होते.

केतनला संपवल्यानंतर सोनमप्रमाणे आपल्यालाही पोलिसांनी पकडलं तर जामीन मिळवण्यासाठी सोनमच्याच मार्गाने जाण्याचा विचार सियाच्या डोक्यात सुरु असल्याचं तांत्रिक तपासातून समोर आलं आहे. सोनमला जामीन कसा मिळाला होता? यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करण्यात आला? या साऱ्याची माहितीही सियाने गुगलवरुन शोधल्याचं समोर आलं आहे.

 

दरम्यान सोनम रघुवंशी आणि सिया गोयल या दोन्ही प्रकरणांमध्ये कमालीचे साम्य दिसून आले आहे. दोघींनीही घरच्यांनी ठरवलेल्या किंवा लग्न झालेल्या जोडीदाराचा काटा काढला.दोन्ही घटनांमध्ये जोडीदाराला उंचावरून खोल दरीत ढकलून देण्यात आले.या कृत्यामध्ये दोघींनाही त्यांच्या प्रियकरांनी पूर्ण साथ दिली.

याच माहितीच्या आधारे सियाने केतनला संपवण्याचा प्लॅन केला. १८ जून रोजी ती केतनसोबत लोहगडावर फिरायला गेली आणि संधी साधून त्याला दरीत ढकलून दिले. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक आणि सायबर तपास सुरू केल्यानंतर सिया आणि चेतनचा हा भयानक कट समोर आला.

सध्या न्यायालयाने सिया आणि चेतन या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पेठ ग्रामस्थांच्या एकजुटीतून ‘रामकृष्ण हरी प्रासादिक दिंडी’ची स्वतंत्र स्थापना; गावकऱ्यांचा निर्णय, परिसरात आनंदाचे वातावरण..

Wednesday, 8 July 2026, 13:01

वर्षानुवर्षांचा वाद संपला! मंत्री अमित शाहांच्या मध्यस्थीने महाराष्ट्र-गुजरात वादावर पडदा, महाराष्ट्राला मिळणार तब्बल 27 कोटींचा दिलासा..

Wednesday, 8 July 2026, 12:52

फक्त कामावर नेल्याचा राग… लोखंडी कात्रीने तरुणावर सपासप वार, दोन दात तोडले; धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

Wednesday, 8 July 2026, 12:31

पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात टेम्पोच्या धडकेत कामावर निघाल्या बोरीबेल येथील तरुणाचा जागीच मृत्यू; सहजपूर जवळील म्हेत्रे वस्ती परिसरातील घटना..

Wednesday, 8 July 2026, 12:22

केतनच्या हत्येचा कट आधीच ठरला होता? सियाने आधीच केली होती जामिनाची तयारी, धक्कादायक खुलासा

Wednesday, 8 July 2026, 12:13

उरुळी कांचन पोलिसांचा ढिसाळ कारभार ; बंदोबस्ताचा अर्ज पोलीस ठाण्यातच धूळ खात पडल्याने शेतकऱ्यावर शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ..

Wednesday, 8 July 2026, 11:29
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात टेम्पोच्या धडकेत कामावर निघाल्या बोरीबेल येथील तरुणाचा जागीच मृत्यू; सहजपूर जवळील म्हेत्रे वस्ती परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.