Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या ; उरुळी कांचन येथील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 10 October 2023, 18:05

उरुळी कांचन (पुणे) : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २५ वर्षीय तरुणीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील टिळेकरमळा परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ सोमवारी (ता.९) ही घटना घडली.

सोनाली धनाजी धुमाळ (वय-२५, रा. टिळेकरमळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली हिचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे उरुळी कांचन या ठिकाणी आपल्या आई-वडिलांबरोबर राहत होती. तसेच मागील काही दिवसांपासून ती बारामती येथील पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात पोलीस भरतीची तयारीही करत होती.

दरम्यान, सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ च्या दरम्यान घरी कोणी नसताना सोनालीने ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळी लोणी काळभोर पोलिसांनी भेट दिली असून, पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षेसह तीन महत्त्वाच्या परीक्षांना अचानक स्थगिती

Tuesday, 29 September 2026, 10:32

बंद राजगड कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी तयारी! 467 कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; आधुनिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन

Tuesday, 29 September 2026, 9:33

इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यूला अचानक नवं वळण! सोनू सिंहसोबत वाढली होती जवळीक, तो विवाहित अन् 2 मुलांचा बाप; आईचा मोठा दावा

Tuesday, 29 September 2026, 9:28

बारामतीत दुहेरी हत्याकांड! माजी सरपंच महिलेसह दोघींना झोपेतच गळे चिरून संपवलं; परिसरात खळबळ

Tuesday, 29 September 2026, 9:14

बारामतीच्या गजबजलेल्या राजहंस चौकात थरार! दोन तरुणांवर कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 29 September 2026, 8:26

विलीनीकरण होणार की नाही? शरद पवारांनी संभ्रम केला दूर; म्हणाले, “त्यांनी आमच्यासोबत यावं….”

Tuesday, 29 September 2026, 8:14
Next Post

Shirur News : मुखईच्या आश्रमशाळेची सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp