Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kunjirwadi News : तिरुपती बालाजी येथे दर्शनाला निघालेल्या थेऊर फाटा येथील १९ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू ; तिघे जखमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 5 March 2023, 12:07

लोणी काळभोर, (पुणे) : तिरुपती बालाजी येथे देवदर्शनाला निघालेल्या थेऊर फाटा येथील १९ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर आणखी तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

 

अथर्व सचिन धुमाळ (वय-१९, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी २५ फेब्रुवारीला झाला होता. अथर्व याच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी (ता. ०४) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व व त्याचे मित्र हे चारचाकी गाडीतून आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती बालाजी येथे देवदर्शनाला चारचाकी गाडीतून निघाले होते. कर्नाटक राज्यातील बेंगलोरच्या जवळ असलेल्या चित्रदुर्ग जवळील हिरीवूर या गावाजवळ गेले असता त्यांच्या चारचाकी गाडीने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली.

या अपघातात अथर्व याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला होता. त्याला तेथीलच एका खाजगी रुगणालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातातील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, अथर्व याच्या जाण्याने कुंजीरवाडी परिसरावर शोककळा पसरली होती. येथील श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ यांचा तो पुतण्या होत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

महिला दिनानिमीत्त पुणे महापालिकेची सेविकांना खास भेट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.