Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१५ दिवसांच्या नवजात मुलीच्या अपहरणाचा बनाव रचून आईनेच नकोशीला चक्क वाहत्या कालव्यात फेकले ; आळेफाटा पोलिसांनी निर्दयी महिलेला ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 5 February 2023, 11:45

जुन्नर (पुणे) : १५ दिवसांच्या नवजात मुलीच्या अपहरणाचा बनाव रचून जन्मदात्या आईनेच नकोशीला पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथील डाव्या कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी निर्दयी महिलेला शुक्रवारी (ता.३) अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळे येथील ग्रामीण रुग्णालयात नवजात मुलीला डोस देऊन माता घरी येत होती. यावेळी अज्ञात इसमाने आईला धक्का देऊन तिच्या १५ दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अपहरण केल्याची तक्रार आळेफाटा पोलिसांकडे शुक्रवारी (ता. ०३ फेब्रुवारी) आली होती. मात्र, पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांत निर्दयी आईचे बिंग फोडले आहे.

बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवताना महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे पोलिसांना महिलेवर संशय आला. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केले असता, घडलेल्या घटनेपासून सीसीटीव्ही पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर चेक केले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बालिकेच्या आईला ताब्यात घेत अधिक तपास केला असता, आईने नवजात बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकून दिल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.

दरम्यान, या महिलेला पहिल्या तीन मुली तर चौथा मुलगा आहे. वंशाला अजून एक दिवा हवा म्हणून या कुटुंबाने अजून एका अपत्याला जन्म दिला. पण पुन्हा मुलगीच झाल्याने या जन्मदात्या आईने या नवजात मुलीला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात सोडून दिले असावे. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जगावर भीषण एल निनोचे संकट! उष्णतेची लाट घेणार हजारो बळी; पुढील ६ महिन्यांत तब्बल ८.५ लाख मृत्यूंचा धक्कादायक अंदाज

Friday, 30 October 2026, 7:53

सोन्या-चांदीचे भाव घसरले! ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खुशखबर; जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर…

Friday, 30 October 2026, 7:29

पुणेकरांनो आज छत्री घेऊनच घराबाहेर पडा! राज्यात पावसाचे सावट कायम; ३० ऑक्टोबरसाठी पुण्यासह ‘या’ भागांना यलो अलर्ट जारी

Friday, 30 October 2026, 7:24

राजगुरूनगरमध्ये अंगावर काटा आणणारा अपघात! इनोव्हा समोर येताच ब्रेक मारला अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Friday, 30 October 2026, 7:24

शुक्रवारी सुनफा योगाचा प्रभाव! आज तुमचं नशीब उजळणार? कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ? जाणून घ्या तुमचं आजचं राशिभविष्य…

Friday, 30 October 2026, 7:06

तरुणांनो सरकारी नोकरी शोधताय? भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; १२६५ जागांवर भरती जाहीर…

Thursday, 29 October 2026, 22:56
Next Post

Barshi Crime : फटाका कारखाना स्फोटातील मुख्य आरोपी 'नाना पाटेकर'ला तमिळनाडू येथून बेड्या ; बार्शी पोलिसांची कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp