Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून शिक्षकानं पोटच्या मुलांना विष देऊन संपवलं; स्वतः केली आत्महत्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 2 August 2025, 17:59

सूरत: सूरत शहरातील जिल्हा पंचायत क्वार्टरमध्ये राहणाऱ्या अल्पेश सोळंकी (वय अंदाजे ४०) या शारीरिक शिक्षण शिक्षकाने पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांना विष देऊन संपवले आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सूरतमधील दिंडोली परिसर हादरून गेला आहे.

 

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीने उलगडले सत्य
पोलिसांना घटनास्थळी ८ पानांची एक सुसाईड नोट, तसेच २ हाताने लिहिलेल्या डायऱ्या सापडल्या. एक डायरी आई-वडील आणि भावंडांबद्दल, तर दुसरी पत्नी फाल्गुनी आणि तिच्या कथित प्रियकर नरेश राठोडबद्दल होती. या नोटमध्ये अल्पेश यांनी लिहिले आहे की, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गेल्या काही वर्षांपासून तो मानसिक छळ सहन करत होता. त्या नात्यात वारंवार संधी दिल्यावरही फाल्गुनीने संबंध तोडले नाहीत.

मुलांना विष देऊन संपविल्यानंतर अल्पेश यांनी त्यांच्या मृतदेहाजवळ बालपणातील फोटो ठेवले, आणि शांतपणे घरात गळफास घेतला. घटनेच्या दिवशी त्यांची पत्नी फाल्गुनी घरी नव्हती. अल्पेश आणि फाल्गुनी लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार होते, मात्र त्याआधीच ही हृदयद्रावक घटना घडली. पोलिसांच्या तपासात अल्पेश यांनी स्वतःची आपबीती कथन करणारी तीन व्हिडीओ क्लिप्स मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे समोर आले. यामध्ये त्यांनी फाल्गुनी आणि नरेश राठोड यांच्या संबंधांबद्दल, मुलांचा विचार करून घेतलेला निर्णय, आणि स्वतःवर झालेल्या मानसिक अत्याचारांविषयी स्पष्ट वर्णन केले आहे.

सर्व पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी फाल्गुनी सोळंकी आणि तिचा सहकारी प्रियकर नरेश राठोड (जिल्हा पंचायत शिक्षण विभाग कर्मचारी) यांना अटक केली आहे. या दोघांविरोधात खुनास प्रवृत्त केल्याचा आणि आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पेश हे मूळचे साबरकांठा तालुक्यातील रहिवासी होते आणि गेल्या काही वर्षांपासून सूरतमध्ये वास्तव्यास होते. दिंडोली येथील शाळेत ते पीटी (शारीरिक शिक्षण) शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी फाल्गुनी जिल्हा पंचायत शिक्षण विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होती.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात पिस्तुलासह एकाला अटक; मुंढवा पोलिसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.