Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : फिनेलच्या नावाखाली ड्रग्ज निर्मिती; मिडगुलवाडीत तब्बल १७४ किलो ड्रग्जसाठा जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 October 2023, 17:07

Shirur News  : पाबळ : शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडी येथे नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने एका कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, पथकाने ही कंपनी सील केली आहे. दुर्गम भागातील शेतात पत्र्याची शेड व पत्र्याचे कंपाउंड मारून, येथे फिनेल बनवत असल्याचे भासवून चक्क अल्प्राझोलम ड्रग्ज बनवले जात असल्याची माहिती अधिक तपासात उघड झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नार्कोटिक्स विभागाची कारवाई

मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने शिक्रापूर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकला. (Shirur News) ही करावाई गोपनीयरित्या करण्यात आली. तब्बल ३० तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरु होती. या कारवाईने पोलीस देखील चक्रावले आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आले आहे.

दरम्यान, मिडगुलवाडी येथील या पत्र्याच्या शेडमध्ये फरशी पुसण्याचे फिनेल हे केमिकल बनवले जात असल्याची माहिती ग्रामस्थांना होती. ही कंपनी शहरापासून दूरवर असल्याने येथील गैरकारभाराची कल्पना कोणालाही नव्हती. नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत १७४ किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज व इतर साहित्य जप्त करण्यात आले. संपूर्ण कंपनीचे मुख्य शटर तसेच गेट सील करण्यात आले आहे. (Shirur News ) या कारवाईत शेकडो लीटर केमिकल ओतून टाकत, काही साहित्य जाळून नष्ट केले. तर त्या कंपनीचे शेड मागे केलेल्या मोठ्या दोन खड्डयांमध्ये काही केमिकल व ड्रग्ज सदृश पदार्थ दिसत असून, शेडच्या परिसरात उग्र वास येत आहे. या कारवाईमुळे शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 

ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आहे?
कुप्रसिद्ध ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातीन फरार झाल्यानंतर, पोलिसांनी ड्रग्ज अड्ड्यांवर छापे घालण्यास सुरवात केली आहे. (Shirur News ) पुणे जिल्ह्यातील नारायणगाव व मिडगुलवाडी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त केल्याने, या घटनेशी ललित पाटील प्रकरणाचा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मिडगुलवाडीच्या शेजारी अनेक पत्रा शेड
मिडगुलवाडी (ता. शिरुर) नजीक कान्हूर मेसाई, हिवरे कुंभार, खैरेवाडी येथील अनेक ठिकाणी दुर्गम भागात कुदळवाडी भागातील अनेक व्यवसायिकांनी जागा खरेदी करत मोठमोठ्या पत्रा शेड मारुन व्यवसाय उभारले आहेत. त्याबाबत देखील आता शंका उपस्थित केली जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : एटीएम मधून पैसे काढून वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने फसविणारा आरोपी गजाआड;

Shirur News : पिंपरखेड शाळेच्या आवारात बिबट्याचा वावर; पालक, ग्रामस्थांच्या मदतीने शाळेभोवती तारेचे कुंपण

Shirur News : टाकळी हाजीत वारंवार वीजपुरवठा खंडित; अनुभवी वायरमन देण्याची ग्रामस्थांची मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Shirur News : भाविकांचे श्रद्धास्थान कवठ्याच्या श्री येमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.