Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : मिडगुलवाडी ड्रग्जप्रकरणी जागा मालकावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 October 2023, 10:46

योगेश पडवळ

Shirur News : पाबळ : मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील सुनील विठ्ठल हिंगे (वय ३१, रा. अवसरी, ता. आंबेगाव) यांसह दोघांना नार्कोटिक्सने ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतले आहे. हा उद्योग सुरू करण्यासाठी शेड व जागा भाड्याने देऊन ती पोलिसांपासून लपविल्याने जागामालक बाळासाहेब मिडगुले यांच्यावर कारवाई करत, गुन्हा दाखल केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

शेड व जागा भाड्याने देऊन ती पोलिसांपासून लपविल्याने कारवाई

मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील ओसाड माळरानावर गेल्या काही दिवसांपासून पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या फिनेल निर्मिती करणाऱ्या उद्योगावर नार्कोटिक्सने कारवाई केली. अल्प्राझोलम नामक रसायन येथे बनवून ते परराज्यात पाठविण्यात येत असल्याची बाब या तपासात निदर्शनास आली. याच पार्श्वभूमीवर आता शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. अल्प्राझोलम नामक केमिकलबाबत कोणतीही माहिती पोलिसांना न देता, शेड व जागा भाड्याने दिल्याने जागा मालक बाळासाहेब रामदास मिडगुले यांची चौकशी सुरू केली आहे. वेळ पडल्यास त्याला अटकही केली जाईल, असे सांगितले. (Shirur News)  जिल्हा पोलिसांकडून प्रत्येक जागा मालकांना जागा भाड्याने देताना करार करणे बंधनकारक केले असताना, बाळासाहेब मिडगुले यांनी पोलिसांपासून ही माहिती लपविल्याने, त्यांना बोलावून घेतले असून कारवाई प्रस्तावीत असल्याचेही शिक्रापूर पोलिसांनी सांगितले

अल्प्राझोलमचा वापर
स्मरणशक्ती बिघाड, गुंगी, नैराश्य, संभ्रम याच्या उपचारार्थ आणि मेंदूतील चेतापेशींमध्ये संदेशवहनाची रासायनिक प्रक्रिया उत्तम घडवून आणण्यासाठी अल्प्राझोलमचे डोस रुग्णांना दिले जातात. (Shirur News) अल्प्राझोलमचा वापर ड्रग्जमध्येही केला जातो.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात

Shirur News : सुगरणींची खोपे देताहेत विणीच्या हंगामाची चाहूल…!

Shirur News : ‘दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी’…! मुलींना शिक्षणाच बळ देणारी रणरागीणी…रेखा भुजबळ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

संबंध एकीसोबत तर संसार दुसरीसोबत! ३ वर्ष लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवले नंतर दुसऱ्याच तरुणीसोबत…युवा नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Monday, 5 October 2026, 19:28

मगरपट्टा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष मुक्त; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

Monday, 5 October 2026, 19:21

अन् नराधमांनी तिला वासनेचा शिकार बनवलं! लॉजवर नेत कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं; धमकी देत दोघांनी आळीपाळीने शरीराचे लचके…

Monday, 5 October 2026, 19:14

सहकार महर्षी हरपले! ‘शरद’ कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत घोडके यांच्या निधनाने पैठणमध्ये शोककळा

Monday, 5 October 2026, 19:07

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56
Next Post

Pune News : पुणे रेल्वे स्थानकावरून पश्चिम महाराष्ट्रातील नवीन रेल्वे लवकरच सुरु;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp