Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे रेल्वे स्थानकावरून पश्चिम महाराष्ट्रातील नवीन रेल्वे लवकरच सुरु;

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 October 2023, 10:54

Pune News : पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्रातील नवीन रेल्वे मिळणार आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून बंद पडलेली रेल्वे पुन्हा सुरु होणार आहे.

रेल्वे पुन्हा सुरु होणार

कोरोना काळात बंद पडलेली सह्याद्री एक्स्प्रेस लवकरच सुरु होण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या असून लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील हि रेल्वे प्रवाशांसाठी सुरु होणार असल्याचे दिसत आहे. पुणे ते कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस कोरोना काळात बंद पडली होती, त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागलेला आहे.

त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्याबद्दल प्रस्ताव मध्य रेल्वे कडून रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आला आहे. त्यावर लवकरच सकारात्मक भूमिका हि रेल्वे बोर्डाकडून घेण्यात येईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03
Next Post

Shirur News : शिक्षक व पालकांनी शितपेयांबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे : डॉ. संतोष उचाळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.