Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : दहाव्या मजल्यावर लिफ्ट थांबली अन् धाडकन खाली कोसळली, मायलेकरं मात्र…; व्हिडिओ होतोय व्हायरल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 August 2023, 21:44

Pune News  पुणे : पुण्यातील बावधन परिसरामध्ये असलेल्या एका इमारतीची लिफ्ट कोसळून दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या लिफ्टमधून जाणाऱ्या दोन मुलांसह त्यांची आई दहाव्या मजल्यावर पोहोचताच ही लिफ्ट कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Pune News)

महिलेला मुलांसोबत सातव्या मजल्यावर जायचं होतं. पण ही लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबलीच नाहीत. त्यानंतर मुलानं सातव्या मजल्याचं बटण दाबलं पण तरीही लिफ्ट थेट दहाव्या मजल्यावर जाऊन थांबली. लिफ्ट थांबताच मुलं आणि महिला बाहेर आले. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद झाला. पण काही क्षणातच दहाव्या मजल्यावर थांबलेली लिफ्ट खाली कोसळली. (Pune News)

घटनेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

ही संपूर्ण घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, जर या मायलेकरांनी लिफ्टमधून बाहेर पडताना थोडा जरी उशीर केला असता तर क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06
Next Post

Solapur News : सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी मारुती फडके यांची नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp