Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur News : सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी मारुती फडके यांची नियुक्ती

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 August 2023, 21:59

माढा / राजेंद्र गुंड-पाटील : माढा तालुक्यातील कुर्डूवाडीचे रहिवासी व सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग येथे सहसचिव म्हणून कार्यरत असणारे मारूती चांगदेव फडके यांची सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाली. याबाबतचे आदेश मंगळवारी (दि.1) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव विजय भोसले यांनी काढले आहेत. (Solapur News)

लातूर येथे सहसचिव पदावर रुजू होण्यापूर्वी मारुती फडके यांनी कुर्डूवाडी व मोहोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने जबाबदारी पार पाडली होती. माढा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले. तंबाखूमुक्त शाळा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले होते. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण अभियान, शंभर टक्के पटनोंदणी उपक्रम राबवून त्यांनी कार्याचा ठसा निर्माण केला होता. एक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. (Solapur News)

मागील अनेक महिन्यांपासून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी नव्हते. त्यामुळे प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणूनच अनेकांनी कामकाज पाहिले. परंतु, काही जणांची कारकीर्द खूपच चर्चेत राहिली आहे. आता मारूती फडके यांच्या रुपाने पूर्णवेळ शिक्षणाधिकारी लाभले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या नक्कीच मार्गी लागतील, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. (Solapur News)

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारीपदी मारुती फडके यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45
Next Post

Big Breaking - हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई सह सहा जणांना पौड पोलीसांनी केली अटक, जमिन नावावर करून देण्यासाठी एकाला बेदम मारहाण…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp