Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अजब..! बिबट्या थेट पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर दिसला अन्…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 November 2025, 12:56
Pune News

photo-ppn

Pune News : पुणे विमानतळावर गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एक अत्यंत गंभीर आणि थरारक घटना घडली. विमानतळाच्या धावपट्टीजवळ चक्क एक बिबट्या (leopard) अचानक शिरला आणि त्यामुळे विमानतळासारख्या संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाणी बिबट्या आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गंभीर परिस्थितीमुळे विमानतळ प्रशासनाने तातडीने हालचाली करत बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची मदत घेतली आहे. pune news

 

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विमानतळावर (pune airport) गस्त घालत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बिबट्याला धावपट्टीजवळ फिरताना पाहिल्यानंतर त्यांनी लगेचच ही माहिती वरिष्ठांना कळवली. बिबट्याचा धोका लक्षात घेऊन, सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात काही विमानांचे उड्डाण आणि लँडिंग थांबवण्यात आले. बिबट्या विमानतळ परिसरात असल्याने मोठी धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली आहे.

विमानतळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पुणे विमानतळालगतचा परिसर वनक्षेत्राच्या जवळ असल्यामुळे बिबट्या या भागात येण्याची शक्यता असते पण थेट धावपट्टीजवळ तो आढळून आल्याने ही घटना दुर्लक्ष करण्यासारखी नाही. या प्रकारामुळे विमानतळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बिबट्याला पकडल्यानंतर त्याला वनविभागाकडून योग्य त्या ठिकाणी सुरक्षितपणे सोडले जाईल असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे वन्यजीवांकडून होणारा धोका आणि विमान वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
Ajit Pawar: Dada slapped the workers! A chair for the candidate to sit on...; What exactly happened?

Ajit Pawar: दादांनी कार्यकर्त्यांना झाप झाप झापलं! उमेदवाराला बसायला खुर्ची...; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.