Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 October 2023, 12:59

Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. कात्रज परिसरामध्ये एका १७ वर्षांच्या मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०१७ ते २०२० दरम्यान वारंवार घडल्यामुळे पीडित मुलगी मनोरुग्ण बनली आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

कात्रज परिसरातील घटना

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. १०) फिर्याद दिली. त्यानुसार ऋत्विक गणेश दगड (वय २३, रा. कोंढवा रोड, कात्रज) याच्यावर पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करुन, अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋत्विक दगड हा मुलीच्या घरच्यांच्या परिचयाचा होता. त्यामुळे त्याचे मुलीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. (Pune News) घरी आल्यावर तो १७ वर्षांच्या मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत असे. अनेकदा त्याने पिडीत मुलीसोबत गैरकृत्य केले.

दरम्यान, आरोपीच्या सततच्या त्रासामुळे मुलीच्या मनावर विपरित परिणाम झाला. तिला वेडाचे झटके येण्यास सुरुवात झाली. अखेर हे प्रमाण वाढल्याने ती मानसिक रुग्ण झाली. (Pune News) या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : प्राईड हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून प्राध्यापकाचा मृत्यू; सहा महिन्यांनंतर घटना उघड

Pune News : कोलकात्याहून पुण्यात आलेल्या प्राध्यापकाचा हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू

Pune News : समाजाच्या उभारणीत ज्येष्ठांचे योगदान महत्त्वाचे – उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील ; जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठांसाठी आनंद मेळावा उत्साहात..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

Tuesday, 1 September 2026, 17:43
Next Post

Yavat News : जलपर्णी समस्या व अतिरिक्त पाणी वापराबाबत सकारात्मक चर्चा; आमदार राहुल कुल यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp