Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

pune news : ओशोंच्या अनुयायांवर पोलिसांचा लाठीचार्ज ; ऐन पाडव्याच्या दिवशी पुण्यात राडा !

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 March 2023, 16:46

(pune news ) पुणे :  पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमा बाहेर ओशोंच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. आचार्य रजनीश ओशो यांचा काल ७०वा संबोधी दिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने आनुयायांनी आश्रमात जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र प्रशासनाने त्यांना जाण्यास मज्जव केला होता. आजही त्यांची गर्दी होती. त्यावेळी ओशोंच्या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याने या अनुयायांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामुळे आंदोलक अनुयायी आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

आश्रमाच्या मालकीवरुन त्यांचे अनुयायी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यामुळे सातत्याने ओशो आश्रम प्रशासन आणि ओशोच्या अनुयायांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनुयायांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बराच वेळ ओशो आश्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आश्रमाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ओशोंचे अनुयायी आश्रमाजवळ गोळा झाल्याने परिस्थिती चिघळली, तसेच त्यांनी सुरक्षारक्षकांना डावलून आश्रमात प्रवेश केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी अनेक अनुयायांना ताब्यात घेतले आहे.

ओशो यांचा काल ७०वा संबोधी दिवस साजरा झाला. या निमित्ताने जगभरातून अडीच ते तीन हजार ओशोंचे अनुयायी कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले. मोठ्या प्रमाणावर अनुयायी एकत्रित आल्याने त्यांनी ओशो आश्रमात सुरक्षारकांना डावलून प्रवेश मिळवला, त्यामुळं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

नेमके काय आहे प्रकरण…!

ओशो आश्रमात भ्रष्टाचार होत असून त्याविरोध हे आंदोलन केले जात असल्याचे बोलले जात आहे. आंदोलन कर्त्या या अनुयायांना आश्रमात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आश्रमाबाहेर आंदोलन सुरु आहे. संबोधी दिवसामुळे अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Gudi Padwa 2023 : पाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांचा वाहन खरेदीचा टाॅप गियर!

Pune Crime :जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने पत्नी व मुलीला धावत्या प्रगती एक्स्प्रेसमधून ढकलले ; मुलीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी..!

Pune Crime : बिबट्याच्या हल्ल्यात गरोदर महिला जखमी ; पुण्याच्या आंबेगाव परिसरातील घटना!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35
Next Post

Ketaki Chitale : केतकी चितळे पुन्हा चर्चेत ! पुणेकरांची केली कानउडणी : गुडीपाडव्याच्या इंग्रजीमधून शुभेच्छा देणाऱ्यांची काढली लाज....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.